
Mumbai : विधानसभा निवडणूकीचा निकाल हाती आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. निवडणूकीच्याआधी प्रचार आणि निवडणूकीचे मुद्दे पाहता महायुतीचा पगडा महाविकास आघाडीच्या तुलनेत भारी होता हे सर्वांनाच दिसले, मात्र यंदाची निवडणूक आणखी एका कारणासाठी महत्वाची मानल्या जात होती. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात ही प्रतिष्ठेची लढत होती. निवडणूकीचे निकाल पाहता शरद पवार गटाच्या तुलनेत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले आहे. या यशासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरले ते आपण जाणून घेऊया.
यंदाच्या विधानसभा निवडणूकीत तब्बल 40 जागांवर अजित पवार गट आणि शरद पवार गटाचे उमेदवार आमने-सामने होते. यामध्ये बारामतीत अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार अशी लढत होती. अजीत पवारांनी तब्बल एक लाख मतांनी पुतण्या युगेंद्र पवार याचा पराभव केला. 40 जागांपैकी फक्त 7 जागांवरच शरद पवार गटाला आपला गड राखता आला. उर्वरीत 30 जागांवर अजित पवार गटाला यश मिळाले.
|
|
राखर पट्टा हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा गड मानला जातो. शरद पवार यांनी साखर कारखण्यासाठी केलेली कामे ही सर्वश्रृत आहेत, असे असतानाही यंदाच्या निवडणूकीत शरद पवार गटाला या भागात पराभवा सामना करावा लागला. यंदाच्या निवडणूकीत लाडकी बहिण योजना ही मतदारांना आकर्षित करण्यासाठी निर्णायक ठरली.
सर्वसामान्यांनी या योजनेचा भरभरून लाभ घेतल्यामुळे महाविकास आघाडीनेदेखील या योजनेच्या विरूद्ध तिव्र भूमिका घेणे टाळले. याचा लाभ महायुतीला झाला. लाडकी बहिण योजनेच्या प्रचारापुढे महाविकास आघाडीचे सर्व मुद्दे फोल ठरले. हेच समिकरण साखर पट्ट्यातील मतदार संघातही लागू पडले. परिणामी काही निवडक जागा सोडल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाले. यंदाच्या निवडणूत विकासाचा मुद्दा हा दुय्यम अल्याचेही अनेकांना जाणविले. या निवडणूकीत लाडकी बहिण योजना सर्व मुद्द्यांवर भारी पडल्याची चर्चा आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel




