
Mumbai :राज्याच्या राजकारणात सध्या अन्न व औषध प्रशासन मंत्री Narhari Zirwal यांच्या भोवती वादाचं वादळ घोंगावत आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झिरवळ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, त्यांच्या राजीनाम्याची चर्चा आता अधिक तीव्र झाली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची प्री-कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत झिरवळ यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाची पुढील भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या महत्त्वाच्या प्री-कॅबिनेट बैठकीला स्वतः झिरवळ गैरहजर राहिल्याने चर्चेला आणखी उधाण आले. त्यांच्यासोबत मंत्री Makrand Patil यांनीही बैठकीकडे पाठ फिरवली. याशिवाय बाबासाहेब पाटील आणि इंद्रनील नाईल यांची अनुपस्थितीही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
दुसरीकडे, बैठकीला Chhagan Bhujbal, Aditi Tatkare,Dattatray Bharneआणि Hasan Mushrif उपस्थित होते. या घडामोडींमुळे पक्षांतर्गत समीकरणे बदलत असल्याचे संकेत मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर दुपारी 12 वाजता झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीलाही झिरवळ अनुपस्थित राहिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात असल्याची चर्चा अधिकच जोर धरत आहे.
व्हिडिओ प्रकरणात नवा ट्विस्ट
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाला नवा वळण मिळालं आहे. ट्रान्सजेंडर पवन यादवसोबत झिरवळ यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात पवन यादव यांनी आपल्या भावाविरोधात तक्रार दाखल केली असून, कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, FDA मध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने मंत्र्यांसोबतचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच व्हिडिओ एडिट केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
पुढे काय?
विरोधकांकडून झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना, पक्ष त्यांना अभय देणार की कठोर निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. प्री-कॅबिनेट आणि मंत्रिमंडळ बैठकीतील अनुपस्थितीमुळे संशय अधिकच गडद झाला आहे.
राजकीय वर्तुळात एकच प्रश्न—झिरवळांची ‘विकेट’ जाणार का?
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
- सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून महायुतीमध्ये (भाजप आणि शिवसेना शिंदे गट) निर्माण झालेला संघर्ष सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




