
Mumbai : राज्यात सगळीकडे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. अशातच मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतल्या मालाडमध्ये एका २२ वर्षीय तरुणाने आपले जीवन संपवले. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत या तरुणाने आत्महत्या केली. चंद्रेश तिवारी असं या तरुणाचे नाव आहेत. त्याने आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडीओमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या भावाचे नाव घेतले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मालाडमध्ये राहणाऱ्या चंद्रेश तिवारी या तरुणाने इन्स्टाग्रामवर रील शेअर करत आत्महत्या केली. चंद्रेश याने आत्महत्या करण्यापूर्वी इन्स्टावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तीन व्यक्तींची नावं घेतली आहेत. यात दीपक विश्वकर्मा, परेश शेट्टी आणि सदानंद कदम यांच्या नावाचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे सदानंद कदम हॅथवे केबलचे मालक असून ते शिवसेना नेते रामदास कदम यांचे भाऊ आहेत. याप्रकरणी कुरार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत अधिकचा तपास सुरू केला आहे.
|
Ahmednagar : बापरे! तब्बल २४ कोटींचे सोनं आणि चांदी जप्त,अहमदनगरमध्ये निवडणूक आयोगाची कारवाई |
चंद्रेश तिवारीच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्याचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी यावर कमेंट्स करत आहेत. सदानंद कदम हे रामदास कदम यांचे भाऊ असल्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय रंग दिला जात आहे. चंद्रेश तिवारीच्या आत्महत्या प्रकरणात त्याने नावं घेतलेल्या तिघांचा नेमका काय संबंध आहे. या बाजूने पोलिस तपास करत आहेत. या तिघांचे जबाब नोंदवून पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाणार आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




