
Pune : खडकवासला व पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने रविवारी मुळा मोठा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या सोसायट्या, वस्त्यामध्ये रविवारी सकाळपासूनच पाणी शिरण्यासाठी सुरुवात झाली. दरम्यान, महापालिका प्रशासनाने खबरदारी घेत नागरिकांना पुराचे पाणी येणार असल्याची पूर्व सूचना दिली होती. तसेच ठीकठिकाणी महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय, अधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी, अग्निशामक दलाचे जवान, पीएमआरडीए पुराचे पाणी शिरणाऱ्या भागात हजर होते. महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी शनिवारी मध्यरात्रीपासूनच पूरस्थिती वरती लक्ष ठेवून होते. याबरोबरच पूरबाधित नागरिकांना मदत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत होते.
|
Akola Accident : अकोल्यात डिझेल टँकर पलटी; डिझेल भरण्यासाठी लोकांची गर्दी |
महापालिका प्रशासनाने एकता नगर, ताडीवाला रोड, मुळा रोड, शांतीनगर झोपडपट्टी, इंदिरानगर झोपडपट्टी, चिमा गार्डन, यशवंत नगरी कळस, साईनाथ नगर वडगाव शेरी, पुलाचीवाडी, पाटील इस्टेट झोपडपट्टी, रजपूत झोपडपट्टी, तपोधाम इंदिरा नगर वसाहत, नारायण पेठ, अमृतेश्वर घाट, मंगळवार पेठ, श्रमिक नगर दत्तवाडी, बोपोडी, बालेवाडी गाव अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या नागरिकाना दुपारीच बाहेर काढले. पीएमपी बस द्वारे नागरिकांना जवळच्या महापालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरते निवासासाठी ठेवले. तेथे नागरिकांची जेवण नाश्त्याची व्यवस्था ही केली. महापालिकेने एकूण 387 कुटुंबातील सुमारे दीड हजार नागरिकांना जवळच्या शाळांमध्ये स्थलांतरित केले. अशी माहिती महापालिका आपत्ती व्यवस्थापन निवारण कक्षाचे अधिकारी गुणेश सोनुने यांनी दिली.
पीएमआरडीए कडून २२५ कुटुंबाचे स्थलांतर महापालिका प्रशासनाप्रमाणेच
पीएमआरडीएच्या पथकाने ही नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवून त्यांचे प्राण वाचवले. पीएमआरडीएच्या पथकाने विश्रांतवाडी शांतीनगर याबरोबरच एकता नगर मधील नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवले रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सव्वा दोनशे कुटुंबांची नजीकच्या शाळा समाज मंदिर येथे तात्पुरत्या निवासाची व्यवस्था केली. तसेच नागरिकांना जेवण, नाश्ता ही पुरविला.
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
- नाशिक: शालार्थ आयडी घोटाळा उच्च न्यायालयाकडून अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक उघड
महाराष्ट्र
- पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन अनिश्चित काळासाठी स्थगित, पंतप्रधानांच्या दौऱ्यावरील अनिश्चितता ठरली कारण
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार



























Subscribe to my channel




