
Pune : कात्रज-कोंढवा ५० मीटर रुंदीच्या रस्त्याचे भूसंपादन येत्या १५ दिवसांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर १५ मार्चपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त नवलकिशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. शहर परिवर्तन कक्षाच्या बैठकीनंतर त्यांनी हे सांगितले. या रस्त्यासाठी ७१० कोटी रुपये लागणार आहेत. आधी हा रस्ता ८४ मीटर रुंद होणार होता, पण भूसंपादन रखडल्याने रुंदी ५० मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कात्रज येथील राजस सोसायटी ते कोंढवा येथील खडी मशिन चौक या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या कामाला ऑक्टोबर २०१८ मध्ये मान्यता मिळाली होती, पण भूसंपादन न झाल्याने ते रखडले होते. आता भूसंपादन अंतिम टप्प्यात आल्याने कामाला गती मिळणार आहे. शहरातील ३० 'मिसिंग लिंक' रस्त्यांपैकी १२ रस्ते या वर्षभरात पूर्ण केले जातील. नवीन रस्ते बांधण्यासाठी भूसंपादन आवश्यक असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने ही कामे वेगाने केली जातील.
|
|
याशिवाय, शहरात इंटरनेट, केबल आणि डीटीएच कंपन्यांकडून बेकायदेशीरपणे टाकलेल्या ओव्हरहेड केबल्समुळे पादचारी आणि वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच शहराचे सौंदर्यही बिघडले आहे. यावर उपाय म्हणून, केबलचे सर्वेक्षण करून पुढील महिन्यात 'ओव्हरहेड केबल' धोरण निश्चित केले जाईल, असे आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले. या धोरणामुळे शहरात सुसूत्रता येईल आणि नागरिकांची सुरक्षितता वाढेल.
‘शिरूर-चाकण-कर्जत’ कागदावरच
पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावर सलग दोन दिवस झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. एक्स्प्रेस वे आणि जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवर एकाच वेळी अडथळे निर्माण झाल्याने पर्यायी रस्त्यांचा अभाव पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर शिरूर–चाकण– तळेगाव–कर्जत–उरण (जेएनपीटी) ‘मल्टिनोडल कॉरिडॉर’ हा पूर्वी सुचवलेला पर्यायी मार्ग अद्याप प्रत्यक्षात का आला नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
‘शिरूर-चाकण-कर्जत’ कागदावरच
पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावर सलग दोन दिवस झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. एक्स्प्रेस वे आणि जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवर एकाच वेळी अडथळे निर्माण झाल्याने पर्यायी रस्त्यांचा अभाव पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर शिरूर–चाकण– तळेगाव–कर्जत–उरण (जेएनपीटी) ‘मल्टिनोडल कॉरिडॉर’ हा पूर्वी सुचवलेला पर्यायी मार्ग अद्याप प्रत्यक्षात का आला नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
पुणे–मुंबईदरम्यान एक्स्प्रेस वे आणि जुन्या महामार्गाला पर्याय म्हणून हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या बैठकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, त्या सूचनांनंतरही हा प्रकल्प अद्याप निर्णयाच्या पुढील टप्प्यावर गेलेला नाही. परिणामी, कागदावर मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेला हा मार्ग प्रत्यक्षात येण्याची ठोस चिन्हे दिसत नाहीत.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel




1 thought on “Pune : कात्रज–कोंढवा रस्ता प्रकल्प अंतिम टप्प्यात; १५ दिवसांत भूसंपादन पूर्ण होणार, ७१० कोटींचा मार्ग कसा असेल?”