
Pune : मुळशी धरण भागातील घाट माथ्यावर सुरु जोरदार अतिवृष्टी सदृष्य पावसामुळे गुरुवार (ता. २५) पहाटे २.३० वाजण्याच्या दरम्यान पुणे-ताम्हिणी-कोलाड रस्त्यावर आदरवाडी (ता. मुळशी) येथे दरड कोसळुन रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे
दरड कोसळून दगड माती वाहून रस्त्याबरोबरच जवळच असलेल्या हॉटेल गाडले गेल्याने एकाचा मृत्यु झाला. तर एक जण जखमी झाला. रस्ता वाहतुकीसाठी सुरु करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरु. मुळशी धरण भागात गेल्या २४ तासांत विक्रमी पाऊस झाला आहे. ताम्हिणी येथे चोवीस तासांत ५५६ मिमी. पाऊस झाला आहे
|
|
या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी झाडे पडणे, रस्ता बंद होणे असे प्रकार ठिकठिकाणी झाले आहेत. या अतिवृष्टीमुळे आदरवाडी येथे रात्री २.३० वाजता डोंगराचा एक पुर्ण टपरा खाली कोसळला. डोंगर माथा ते रस्ता सुमारे ५०० मीटर रस्त्यापर्यंत दगड, माती, खराळ वाहून रस्ता व जवळच्या 'पिकनिक हॉटेल'वर गाडून गेले. दरड कोसळल्याच्या आवाजाने शेजारच्या हॉटेल मधील ग्रामस्थांनी 'पिकनिक हॉटेल' मधील दबलेल्या दोघांना बाहेर काढले.
परंतू त्यातील शिवाजी मोतीराम बहिरट, वय-३०, असे मयत तरुणाचे नाव असून अजून एक जण जखमी झाला आहे. दरम्यान ताम्हिणी-कोलाड रस्त्या वाहतुकीसाठी बंद झाल्याने प्रशासनाने दरड हटवण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. वाहतुक सुरळीत होण्यासाठी ५ तास लागण्याची शक्यता आहे. प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, तहसिलदार रणजीत भोसले, पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव हे तातडीच्या मदतीसाठी प्रयत्न करत आहेत
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

