
Nagpur Accident : नागपुरात पुन्हा एकदा हीट अँड रन अपघात प्रकरणाची घटना समोर आली आहे. यात एक भरधाव कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात शिरली आहे. यामुळे परिसरातील अनेक वाहनाचे नुकसान झाले असून अनेक जण यात जखमी झाल्याची माहितीही पुढे आली आहे. नागपुराच्या केडीके कॉलेज रोडवर एका भरधाव कार यू टर्न घेताना रस्त्याच्याकडेला असलेल्या भाजीपाल्याच्या दुकानात शिरली. प्रथमिक माहिती नुसार या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. ज्यामधील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. तर वाहनचालकाला संतप्त जमावाने पकडून चांगलाच चोप दिला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. मात्र पुन्हा एकदा नागपूरात घडलेल्या या अपघाताच्या घटनेने शहर हादरले आहे.
|
Pune News : पुण्यातील साडेतीन हजार कोटींच्या मेफेड्रोन प्रकरणाचे काय झाले? कोणाकडे सोपवला तपास? |
भरधाव कार थेट दुकानात शिरली
नागपुराच्या केडीके कॉलेज रोडवर एका भरधाव कार यू टर्न घेताना रस्त्याच्याकडेला असलेल्या भाजीपाल्याच्या दुकानात शिरली. नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत केडीके कॉलेज रोडवर आज दुपारी 12:45 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे अपघात घडवणारी कार जवळच्या एका गॅरेजमध्ये सर्विसिंग साठी आली होती. मात्र, दुरुस्तीनंतर त्या गॅरेजमधून ट्रायलसाठी ही कार बाहेर काढली असता त्यात हा अपघात घडला आहे. या भीषण अपघाताची घटना परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेनंतर परिसरातील जमावाने वाहन चालकाला पकडून बेदम मारहाण केली. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत या संशयित आरोपीला अटक केली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार हा कार चालक अल्पवयीन असल्याचीही माहिती पुढे आली आहे.
अपघाताची संपूर्ण सीसीटिव्ही कॅमेरात कैद
अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. ही कार इतकी वेगवान होती की या अपघातात रस्त्याच्या लगत उभ्या असलेल्या काही दुचाकी अक्षरक्ष: उडवल्या आहेत. तर अनेकांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार यात चार जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत असून पुढील तपासाअंती अधिक माहिती कळू शकणार आहे. मात्र, या घटनेने पुन्हा शहर एकदा हादरले आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


