
Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' चा विनर मुनव्वर फारुकीची तब्येत बिघडली असून त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मुनव्वरच्या मित्रांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. मुनव्वरचा हॉस्पिटलमधील बेडवर झोपलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुनव्वरची अवस्था पाहून त्याचे चाहते चिंतेत आले आहेत. तो लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
मुनव्वर फारुकीचा मित्र नितीन मेंघानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मुनव्वर हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला दिसत आहे. मुनव्वरच्या हाताला आयव्ही ड्रिप लावलेले दिसत आहे. नितीनने या फोटोवर लिहिले की, माझा भाऊ मुनव्वर फारुकी लवकर बरा व्हावा. पण, मुनव्वरला नेमकं काय झालं. त्याला रुग्णालयात का दाखल करण्यात आले या मागचे कारण मात्र समजू शकले नाही.
|
|
मुनव्वर एक हुशार स्टँडअप कॉमेडियन आहे. 'बिग बॉस 17'च्या ग्रँड फिनालेमध्ये सर्वाधिक मते मिळवून मुनव्वर फारुकी विनर ठरला होता. त्याला बिग बॉस जिंकल्यानंतर ट्रॉफी आणि आलिशान कार गिफ्ट म्हणून देण्यात आली होती. मुनव्वरसोबत या शोमध्ये अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे आणि अरुण हे अन्य चार स्पर्धक अंतिम फेरीत होते. दरम्यान, स्टँडअप कॉमेडियन, रॅपर आणि गायकाने अलीकडेच त्याचे नवीन गाणे 'DHANDHO' रिलीज केले. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर हे त्याचे पहिले गाणे आहे.
शहर
- तळवडे एमआयडीसीत उद्योजक वीज समस्येने त्रस्त; तब्बल १६ तास वीज गुल राहिल्याने उत्पादन पूर्णपणे ठप्प, मोठे आर्थिक नुकसान
- मुंबई: वसईत खैर तस्करांचा पर्दाफाश; भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची अवैध तस्करी करणाऱ्यावर वन विभागाची धडाकेबाज कारवाई, टेम्पोसह लाकूड जप्त
- नागपूर: कचऱ्यात माती-दगड मिसळून महाघोटाळा, नागपुरात रोज ३०० टनांचा 'गेम', कंत्राटदारांच्या मनमानीमुळे मनपाचा कारभार चव्हाट्यावर
- जन्मदाखल्यांच्या अर्जांचा तत्काळ निपटारा करा! मानखुर्द, कुर्ला, चेंबूरमधील प्रलंबित प्रकरणांवर प्राजक्ता वर्मा यांचे महापालिका अधिकाऱ्यांना कठोर निर्देश
महाराष्ट्र
- लातूर: रस्त्यावर अडथळा ठरणारे दुकानांचे बोर्ड हटवा, अन्यथा ३ महिने जेल; लातूर वाहतूक पोलिसांचा दुकानदारांना कायदेशीर नोटीशींचा दणका
- महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवणार १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी घोषणा"
- सांगली: नवीन फौजदारी कायद्यातील कलम १११ आणि ११२ चा प्रभावी वापर करत तब्बल ३७ गुन्हेगारी टोळ्यांचे मोडले कंबरडे
- तळवडे एमआयडीसीत उद्योजक वीज समस्येने त्रस्त; तब्बल १६ तास वीज गुल राहिल्याने उत्पादन पूर्णपणे ठप्प, मोठे आर्थिक नुकसान
गुन्हा
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- पुणे: सोशल मीडियावरील मैत्री ठरली घातक; पुण्याच्या कोंढव्यात शिक्षिकेच्या घरून १४ लाखांचा ऐवज लांबवणारा मित्र अखेर गुजरातधून जेतीत
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य





























Subscribe to my channel


