
Gondia Accident : मृत्यू कसा आणि कोठे होईल सांगणे अवघड आहे. अशाच एका घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. सकाळी घरात कपडे धुवत असताना रस्त्याने जाणारे एक भरधाव ट्रॅक्टर घरात घुसले व कपडे धुवत असलेल्या महिलेच्या अंगावर गेले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर घरात असलेल्या दोन मुली थोडक्यात बचावल्या आहेत.
रस्त्यावरून ये जा करत असताना एखादा ट्रॅक्टर किंवा एखादी चारचाकी आपल्या घरात अनियंत्रित होऊन आपल्या परिवारातील एखाद्याच्या जीव जाऊ शकतो. अशीच घटना आमगावनगर परिषद भागातील किडांगीपार परिसरात घडली. किसना बुधराम चोरवाडे (वय ५८) ही आपल्या घरासमोर कपडे धुवत होत्या. याचवेळी अचानक समोरून संदीप कोरे हा ट्रॅक्टर चालवीत आपल्या शेतातून धान घेऊन येत होता. चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याने त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटलं आणि किसनाबाई यांच्या घरामध्ये ट्रॅक्टर गेलं.
|
|
ट्रॅक्टरच्या चाकामध्ये येऊन किसणाबाई यांचा जागेवरच करून अंत झाला. त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांच्या दोन नात जवळच होत्या. या घटनेत त्या थोडक्यात बचावल्या आहेत. अन्यथा ट्रॅक्टर चालकाच्या चुकीमुळे तिघांचा जीव गेला असता. मात्र या ट्रॅक्टर चालकाच्या मद्यधुंद अवस्थेमुळे किसनाबाई यांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या अपघातातील ट्रॅक्टर आरटीओ द्वारा पासिंग केला नसून तसेच ट्रॉली अद्यापही विना नंबर असून आणि ती सुद्धा आरटीओद्वारा पासिंग केल्याचे दिसून आले नाही. याबाबत आमगाव पोलीस पुढील तपास करीत आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीचा पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापा.
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीचा पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापा.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
राजकीय
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


