
West Bengal : पश्चिम बंगालचे राज्यपाल सिवी घोष यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. राजभवनच्या एका महिला कर्मचाऱ्याने राज्यपालांवर लैंगिक छळाचा आरोप केल्याची माहिती मिळत (Physical Harassment Allegations On West Bengal Governor) आहे. या महिला कर्मचाऱ्याने हेअर स्ट्रीट पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दिली आहे. परंतु, राज्यपालांनी महिलेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
या आरोपांवर बोलताना राज्यपाल म्हणाले आहेत की, मला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत, सत्याचा विजय होईल, असा विश्वास देखील राज्यपाल सिवी घोषयांनी व्यक्त केला आहे. मी अशा खोटे नैरेटिव तयार करून पसरवण्याला घाबरत नाही. माझी बदनामी करून कोणाला निवडणुकीचा फायदा घ्यायचा असेल, तर देव त्यांचं भला करो अशी प्रतिक्रिया राज्यपाल घोष यांनी दिली आहे.
|
Sushma Andhare : मोठी बातमी! सुषमा अंधारेंना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश |
मी भ्रष्टाचार आणि हिंसाचाराच्या विरोधातील लढा थांबवू शकत नाही, असं देखील राज्यपाल यावेळी म्हणाले आहेत. टीएमसी खासदार सागरिका घोष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणी राज्यपालांना जाब विचारणार का? असा प्रश्न विचारला आहे.पश्चिम बंगालचे राज्यपालांवर केलेल्या लैगिंक छळाच्या आरोपामुळे तेथील वातावरण चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे.
खासदार प्रज्ज्वल रेवन्नाविरोधात लुकआउट नोटीस
महिलांचं लैंगिक सोषण आणि कथित व्हिडिओ प्रकरणामध्ये JDS खासदार प्रज्ज्वल रेवन्ना यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे, अशी माहिती कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी माहिती दिली आहे. परदेशात असल्याने ७ दिवसांचा वेळ मिळावा, अशी मागणी प्रज्जल रेवन्ना यांच्याकडून एसआयटीला केली गेली होती. मात्र, २४ तासांपेक्षा जास्त वेळ देण्याची तरतूद नसल्याची माहिती परमेश्वर यांनी दिली आहे. कर्नाटक सरकारकडून सर्व विमानतळ आणि बंदर प्रशासनाला माहिती दिली गेले आहे. या प्रकरणातील प्रज्ज्वल रेवन्ना यांचा माजी ड्रायव्हर बेपत्ता झाला आहे. सध्या त्याचाही शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



