Nashik Crime News : मालेगाव पोलिसांची मोठी कामगिरी, नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यास सूरतमधून अटक

Nashik Crime News : सुरत येथून महाराष्ट्रात नशेच्या गोळ्या (कुत्ता गोळी) व बाटल्या पुरवणा-या मुख्य सुत्रधाराला नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पाेलिसांनी सूरत येथे अटक केली. या कारवाईमुळे मालेगाव येथे नशेचे प्रमाण कमी होईल अशी आशा नागरिकांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली. 

सूरत शहरातील लहान मुलांच्या मदतीने विविध मेडिकल मधून नशेसाठी वापरल्या जाणा-या नशेसाठीच्या बाटल्यांची खरेदी करायचा. त्याचा साठा झाला की तो मालेगाव, धुळे येथे चोरट्या मार्गाने विक्रीसाठी पाठवत असे.

Maharashtra Politics : ' साहेब, तुम्ही ठरवाल ते धोरण'; PM मोदींना पाठिंबा दिल्यानंतर मनसैनिकाचं राज ठाकरेंना भावनिक पत्र

हे रॅकेट चालवणा-या संशयित जुबेर युसुफ शेख ऊर्फ आर.के याला मालेगावच्या विशेष पथकाने सुरत येथून ताब्यात घेतले घेतले. त्याच्यावर महाराष्ट्रातील विविध भागात नशेच्या औषध तस्करी प्रकरणी गुन्हे दाखल असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *