
PM Narendra Modi on Russia Ukraine War :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने रशिया आणि युक्रेनमधील अणुयुद्धाचा धोका टळला, असा दावा अमेरिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका अहवालातून केला आहे. जगावरील एक मोठी आपत्ती रोखण्यात पंतप्रधान मोदी यांची मोठी भूमिका आहे, असंही त्यांनी आपल्या दाव्यात म्हटलं आहे. सीएनएनने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये दोन्ही देशांमधील संघर्ष अचानक उफाळून आला यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले देखील करण्यात आले. या हल्ल्यात शेकडो लोकांचा जीव गेला.
|
|
दोन बलाढ्य देशामधील हे युद्ध आण्विक संघर्षाकडे जात असल्याच्या अनेक बातम्याही समोर आल्या होत्या. त्यामुळे भारतासह इतर देशांनी मध्यस्थी करत रशिया-युक्रेनला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, रशियाने आपल्या आणि युक्रेनमध्ये मध्यस्थी करणाऱ्या देशांना कडक शब्दात इशारा दिला होता.
इतकंच नाही, तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आण्विक हल्ला करण्याची धमकी देखील दिली होती. अशातच जगातील मोठ्या नेत्यांनी रशिया-युक्रेन संघर्ष रोखण्यास उल्लेखनीय भूमिका बजावली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आघाडीवर होते, असा दावा अमेरिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला.
सीएनएनने रविवारी हा दावा एका वृत्तात प्रसिद्ध केला. त्यानुसार, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनवर आण्विक हल्ला करण्यापासून रोखले. मोदींनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे जगावरील अणुयुद्धाचा धोका टळला, असा दावा अमेरिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




