
Eknath Shinde Meets Udayanraje Bhosale : मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकणार नाही असे सातत्याने बाेलले जात आहे. परंतु त्याची कारणं काेणी सांगत नाहीत. ते टिकावे यासाठी सकारात्मक चर्चा झाली पाहिजे. त्यावेळी ज्यांना संधी हाेती तेव्हा त्यांनी त्याचे साेनं केले नाही. आम्ही काेणत्याही समाजावर अन्याय हाेणार नाही याची दखल घेऊन मराठा आरक्षण दिले आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा येथे खासदार उदयनराजे भाेसले यांची भेट घेतल्यानंतर स्पष्ट केले.
खासदार उदयनराजे भाेसले यांच्या वाढदिवसानिमित्त राजेंना शुभेच्छा देण्यासाठी आज (शनिवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा येथील उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेस येथे आले हाेते. त्यांच्या समवेत पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे आदी हाेते.
|
Raj Thackeray : मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही? राज ठाकरेंनी थेट सांगूनच टाकलं |
सगेसोयरे या शब्दाला ग्राह्य धरूनच मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवालीत पुन्हा उपोषण सुरू केले. जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून आज राज्यभरात मराठा बांधव रास्ता रोको आंदोलन करीत आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खासदार उदयनराजे भाेसले हे अग्रभागी हाेती. आम्ही विशेष अधिवेनश घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिले
काही लाेक म्हणतात दिलेले आरक्षण टिकणार नाही. परंतु ते टिकावे यासाठी सकारात्मक चर्चा झाली पाहिजे. त्यावेळी ज्यांना संधी हाेती तेव्हा त्यांनी त्याचे साेनं केले नाही. आम्ही काेणत्याही समाजावर अन्याय हाेणार नाही याची दखल घेऊन मराठा आरक्षण दिले आहे.
मराठा समाजाने संयम बाळगावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले खासदार उदयनराजे भाेसले यांच्या साक्षीने सांगताे मराठा समाजाने जाे लढा उभा केला. त्या यशस्वीपणे या निर्णयाने पूर्ण झाला आहे. कायद्याची चाैकटीत मराठा आरक्षण टिकेल अशा पद्धतीने आम्ही निर्णय घेतला आहे. यापूढे मराठा समाजाने आंदाेलन न करता संयम बाळगावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला केले आहे.
शहर
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
गुन्हा
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!
























Subscribe to my channel



