Loksabha Election : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचाच दावा आहे आणि तो कायम असणार आहे. मी उमेदवार असेन की नाही हे वरिष्ठ ठरवतील; पण कमळ निशाणीवरचा उमेदवार असेल हे नक्की आहे. मी लोकसभेसाठी इच्छुक नाही. माझ्या संदर्भातील निर्णय वरिष्ठ घेतील. निवडणुकीच्या अगोदर बोलणे उचित नाही, असे स्पष्ट मत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि उद्यममंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले. औद्योगिक महोत्सवाच्या निमित्ताने राणे रत्नागिरीत आले असताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रिफायनरीसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, ‘रिफायनरी मी आणणार. माझे संबंधित मंत्र्यांशी बोलणे सुरू आहे. संबंधित कंपनीशी मंत्र्यांचा संवाद सुरू आहे. रिफायनरीमुळेमोठा रोजगार तयार व्हावा, छोटे-मोठे उद्योजक यावेत आणि ते स्थानिक असावे, असा आमचा प्रयत्न आहे. रिफायनरीमुळे रत्नागिरीचा मोठा विकास होणार आहे.’
|
Jalgaon Crime News : दारूच्या नशेत ६५ वर्षीय वृद्धाकडून चिमुकलीवर अत्याचार |
ते म्हणाले, ‘मराठा आरक्षणासंदर्भात आख्ख्या महाराष्ट्राची भूमिका ट्विट केली आहे. सध्या भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. भाजपमध्ये कोण येईल, त्याचे स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. लघु, सूक्ष्म खात्याचे कार्यालय रत्नागिरीत उभे करणार असून, त्यासाठी जागा पाहायला सांगितली आहे.’
शहर
- कराचीत दहशतवादी हल्ला, पण पाकिस्तानचा कुभांड रचण्याचा जुनाच धंदा! कोणताही पुरावा नसताना सिंध रेंजर्स कॅम्पवरील स्फोटासाठी भारताला ठरवले जबाबदार!
- मोदी मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत! नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता; भाजप गोटात हालचालींना वेग, कामगिरीच्या आधारे ठरणार मंत्र्यांचे भवितव्य!
- अभिषेक शर्माचे अर्धशतक हुकले! आयसीसीने सामना संपल्यानंतर बदलला अधिकृत स्कोअर; 'त्या' एका चुकीमुळे ५० वरून थेट ४९ धावांवर विसावला विक्रम!
- लोहगड हत्याकांड: केतनच्या मृत्यूने सर्वजण रडत होते, पण निर्दयी 'सिया' शांत उभी होती..! व्हॉट्सॲप चॅट डिलीट करत रचलेला खुनाचा भयानक कट उघड
महाराष्ट्र
- पुणे: राजगडला निघालेली सिप्झ कर्मचाऱ्यांची बस पाबे घाटात दरीत कोसळली, मुंबईकर तरुण-तरुणीचा मृत्यू
- लोहगड हत्याकांड: केतनच्या मृत्यूने सर्वजण रडत होते, पण निर्दयी 'सिया' शांत उभी होती..! व्हॉट्सॲप चॅट डिलीट करत रचलेला खुनाचा भयानक कट उघड
- प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! सांगलीत २२ वर्षीय पत्नीने एक वर्षा लहान प्रियकराच्या मदतीने पतीला झोपेतच संपवले; रचला अपघाती मृत्यूचा बनाव!
- समृद्धी महामार्गावर काळाचा घाला! धामणगाव रेल्वेजवळ उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू
गुन्हा
- ६६१ कोटींचा महाघोटाळा: निवृत्तीला अवघे ४ दिवस उरले असताना IAS अधिकारी प्रदीप डागर फरार; मोबाईल बंद करून तपास यंत्रणांना दिली हुलकावणी!
- प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! सांगलीत २२ वर्षीय पत्नीने एक वर्षा लहान प्रियकराच्या मदतीने पतीला झोपेतच संपवले; रचला अपघाती मृत्यूचा बनाव!
- अनैतिक संबंधांचा थरकाप उडवणारा शेवट! आधी पतीला दिल्या झोपेच्या गोळ्या, नंतर प्रियकराच्या नादात पत्नीने अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले!
- चिपळुणात फ्रँचायझीचे आमिष दाखवून १० लाखांची फसवणूक; स्पेअर पार्ट व्यावसायिकाला गंडा, दोन संशयितांवर गुन्हा दाखल.
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कराचीत दहशतवादी हल्ला, पण पाकिस्तानचा कुभांड रचण्याचा जुनाच धंदा! कोणताही पुरावा नसताना सिंध रेंजर्स कॅम्पवरील स्फोटासाठी भारताला ठरवले जबाबदार!
- मोदी मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत! नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता; भाजप गोटात हालचालींना वेग, कामगिरीच्या आधारे ठरणार मंत्र्यांचे भवितव्य!
- अभिषेक शर्माचे अर्धशतक हुकले! आयसीसीने सामना संपल्यानंतर बदलला अधिकृत स्कोअर; 'त्या' एका चुकीमुळे ५० वरून थेट ४९ धावांवर विसावला विक्रम!
- ६६१ कोटींचा महाघोटाळा: निवृत्तीला अवघे ४ दिवस उरले असताना IAS अधिकारी प्रदीप डागर फरार; मोबाईल बंद करून तपास यंत्रणांना दिली हुलकावणी!

Subscribe to my channel