
Mumbai : मुंबईत बुलेट ट्रेनचं काम सध्या सुरू आहे. हे स्थानकं तयार होताच नागरिकांना शहरातीस इतर वाहतुकीच्या पर्यायांचा सहजपणे उपयोग करता येईल यासाठी बुलेट ट्रेनच्या स्थानकांपासून कनेकटीव्हिटी वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. ही सर्व स्थानकं शहरातील वाहतूक व्यवस्थेला जोडून तयार केली जाणार आहेत.
प्रवाशांना मोठा फायदा
हाय-स्पीड रेल्वेला शहरातील वाहतुकीसोबत सहजपणे जोडण्यासाठी मल्टी मोडल इंटिग्रेशन (MMI) प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. याअंतर्गत बुलेट ट्रेन स्थानकांवर 'स्टेशन प्लाझा' तयार केले जाणार आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या 508 किमी लांब मार्गाची NHRCLद्वारे अंमलबजावणी होत आहे. यावेळीच हे स्टेशन प्लाझा सुद्धा विकसित केले जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना स्थानकांवर प्रवेश करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत.
बुलेट ट्रेनच्या प्रवाशांची लास्ट माइल कनेकटीव्हीटी सुधारण्यासाठी हे प्लाझा तयार केले जात आहेत. यामुळे प्रवाशांना बस, टॅक्सी, किंवा इतर वाहनांपर्यंत पोहचता येणार आहे. या उपक्रमांतर्गत बुलेट ट्रेन स्थानकांच्या आजूबाजूच्या परिसरात विकास केला जाणार आहे. या स्टेशन प्लाझामुळे स्थानकांवर गर्दी होणार नाही. तसेच, नागरिकांना बस किंवा रिक्षासाठी सामानासोबत लांब प्रवास करण्याची गरज नाही. बुलेट ट्रेनमधून उतरताच त्यांना थेट स्टेशन प्लाझावरून पुढील वाहतुकीचा पर्याय निवडता येणार आहे.
अनेक सुविधा उपलब्ध
नियोजित स्टेशन प्लाझा एका सार्वजनिक जागेसारखी विकसित केली जात आहे. या भागांत पार्किंग झोन, पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ पॉईंट, पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग, आधुनिक पथदिवे, सीसीटीव्ही व्यवस्था असणार आहेत. याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अग्निशामकही बसवली जाणार आहेत. सध्या या सुविधा गुजरातमधील सुरत, बिलिमोरा, वापी, भरूच, आनंद आणि वडोदरासह काही स्थानकांवर हे स्टेशन प्लाझा विकसित करण्याचे कंत्राट दिले आहेत.
यानंतर महाराष्ट्रातील ठाणे, बोईसर, विरार स्थानकावरही सेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या भारतातील पहिली बुलेट ट्रेन 15 ऑगस्ट 2027 रोजी सुरू होणार आहे. यामुळे मुंबई ते अहमदाबाद प्रवासाचा वेळ कमी होणार असून, प्रवास सुखकर होणार आहे.
शहर
- "सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर काँग्रेसचा अखेर पाठिंबा; प्रकृती खालावल्याने उपोषण मागे घेण्याचे आवाहन"
- पुणे: शहरात सलग चार दिवस गढूळ पाणीपुरवठा; नागरिक संतप्त
- नागपूर: 'चौक पोलीसांचा असला तरी शहराचे कमिशनर आम्हीच' रीलबाजांची हिरोगिरी महागात;
- पुणे: हॉस्टेलमधून काढल्याचा राग अनावर! पुण्यात युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; शहरात खळबळ
महाराष्ट्र
- पुणे: शहरात सलग चार दिवस गढूळ पाणीपुरवठा; नागरिक संतप्त
- "ओला, उबर आणि रॅपिडोच्या मनमानीला लगाम: महाराष्ट्र सरकारचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; आता नियमांचे पालन अनिवार्य"
- नागपूर: 'चौक पोलीसांचा असला तरी शहराचे कमिशनर आम्हीच' रीलबाजांची हिरोगिरी महागात;
- पुणे: हॉस्टेलमधून काढल्याचा राग अनावर! पुण्यात युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; शहरात खळबळ
गुन्हा
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- पश्चिम बंगाल: भरधाव ट्रेनची शाळेच्या वाहनाला भीषण धडक; विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर
- इस्रोचे महत्त्वाचे धोरण बदल: 'गगनयान'सारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील शास्त्रज्ञांच्या राजीनाम्यावर निर्बंध; नोकरशाहीचा निर्णय
- पंख उधार घेऊन भरारी घेता येत नाही; आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नासाठी स्वदेशी पंखांची गरज!
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.


























Subscribe to my channel



