
Uddhav Thackeray : आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नाशिक, सोलापूर दौऱ्यानंतर आता उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सावंतवाडी येथे उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. या सभेत बोलताना ठाकरेंनी शिंदे गटासह भाजप नेते नारायण राणेंवर जोरदार हल्लाबोल केला.
"मला तुम्ही सगळेजण कुटुंबातील सदस्य मानता हे खुप आहे. मन की बात वैगेरे नाही आपली दिल की बात. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला. त्याच लगेच सीसीटीव्ही बाहेर आले ते कोणीही न मागता बाहेर आले, त्याची गरज नव्हती. मी गायकवाड यांची बाजू घ्यायला आलेलो नाही पण त्यांनी काय बोलले ते पाहा. माझे करोडो रुपये त्याच्याकडे आहेत असं गणपत गायकवाड म्हणतायत, पण शिंदे मुख्यमंत्री राहिले तर गुन्हेगारी वाढणार आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपवर टीका...
"मोदीजींना एकच सांगायचं आहे आम्ही तुमचे शत्रू नव्हतो. तुम्ही आम्हाला दुर टाकलं पण आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. मोदीसाहेब तुमची पिलावळ आहे ती व्यवस्थित काम करत असतील तर तुम्हाला दुसऱ्यांची गरज पडली नसती. तुम्ही मी आजारी असताना हुडी घालून जे जात होता त्याचा परिणाम तुमच्या पक्षांवर झाला. तुमचा पक्ष संपत चाललाय. माझा पक्ष उलट वाढत जातोय, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
|
|
पंतप्रधान मोदींवर निशाणा...
"अजून निवडणूक बाकी आहे. पण मी तुम्हाला भेटायला आलोय निवडणुकीला देखील येईन, आणि विजयी गुलाल उधळायला पण मी इथेच येईल. मधल्या काळात नौदल दिन साजरा केला मला बर वाटलं की अटलजींच्या जी गोष्ट लक्षात आलं नाही ते यांच्या लक्षात आलं. ते त्यावेळी आले अन् पाणबुडी घेऊन गेले. आता महाराष्ट्रात कायम येतायत पण मला भीती वाटतेय की काहीतरी घेऊन जातील," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


