
Akola News : अकोला पोलीस दलात एपीआय मनोज लांडगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान रजा घेऊन अतिमहत्वाच्या बंदोबस्तात गैरहजर राहिल्याप्रकरणी मनोज दशरथ लांडगे यांच्यावर गैरवर्तवणूकीचा ठपका ठेवला आहे. या कारणांमूळे त्यांना शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.
एपीआय मनोज दशरथ लांडगे सी.एम.एस सेल अकोल्यात नेमणूकीस होते. ते ४ दिवस किरकोळ रजेवर असतांना १० जानेवारी रोजी कर्तव्यावर हजर होणे अपेक्षित होते. मात्र प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याचे कारण देत डॉक्टरांनी बेड रेस्टचा सल्ला दिला असल्याचे कारण त्यांनी मोबाइल द्वारे कळविले. मात्र या नंतर कुठल्याही वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे सादर न करता व वरिष्ठांना कुठलीही पूर्व सूचना न देता परस्पर रजेवरून रुग्ण निवेदन केले होते.
|
Maharashtra Politics : कन्फर्म! लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची तारीख ठरल |
१९ जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जालना ते मुंबई अशी संभाव्य पायी यात्रा होती, यामूळे राज्यात ठिकठिकाणी आंदोलने असल्यानं कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टीने २० ते २८ जानेवारीला सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या सर्व प्रकारच्या रजा बंद करण्यात आल्या होत्या. तसेच एपीआय मनोज लांडगे अति महत्वाचे (रामप्रतिष्ठान अयोध्या) बंदोबस्तासाठी गैरहजर असल्याचे दिसून आलेत.
त्यांच्या या गैरवर्तणुकीबद्दल निलंबित करण्याबाबत आवश्यक असल्याची खात्री झाल्याने लांडगेविरुध्द चौकशी सुरु अकोला पोलिस आधीक्षक बच्चन सिंग यांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून आदेश निर्गमित शासकीय सेवेतून तात्काळ निलंबीत करण्यात आले आहे.
दरम्यान, या पूर्वी सुद्धा एपीआय मनोज लांडगे एक वर्षापेक्षा अधिक काळ परस्पर सिकमध्ये गेले होते. या बाबत बार्शीटाकळी येथील गजानन कोगदे यांनी थेट पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार केली होती. असे असतानाही या कालावधीत त्यांचे वेतन सुरू असल्याचे बोलले जाते.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


