
Nagpur News : पावडदौना येथील परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रमाच्या परिसर विकास आराखड्यास मंजुरी देवून निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मौदा तालुक्यातील पावडदौना येथे स्थित परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रमात प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने होम हवन, झेंडा वंदन, सेवक मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थिती लावली व संबोधित केले.
|
|
परमात्मा एक सेवक मानवधर्म मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकर, खासदार कृपाल तुमाने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, टेकचंद सावरकर, ॲड. आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडेकर, सुनील केदार, ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदी यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, परमात्मा एक सेवक मानवधर्म मंडळाचे संस्थापक बाबा जुमदेव यांनी माणसातील देव शोधण्याचा संदेश देत चार शब्द, तीन तत्व, पाच नियमावर हा मानवधर्म स्थापन केला. बाबा जुमदेव हे स्त्री आणि पुरुष या दोनच जाती मानत मानवधर्म स्थापन करून सर्व समाजातील लोकांना एकत्र केले. त्यांनी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलनाचे मोठे कार्य केले. महाराष्ट्रासह , छत्तीसगड,मध्यप्रदेशात या मानवधर्माचे असंख्य अनुयायी आहेत.
'नागपूर-भंडारा महामार्गावरील मानवधर्म आश्रमाशेजारील पुलास मानवधर्म आश्रम नाव देण्यात येईल'
या मानवधर्म मंडळाचे कार्य कौतुकास्पद असून पावडदौना स्थित परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रमासाठी तयार करण्यात आलेल्या परिसर विकास आराखड्यास मंजुरी देवून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे फडणवीस म्हणाले. तसेच, नागपूर-भंडारा महामार्गावरील मानवधर्म आश्रमाशेजारील पुलास मानवधर्म आश्रम नाव देण्यात येईल त्यासाठी आवश्यक कार्यवाही करू असेही त्यांनी सांगितले.
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही कायम; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीच्या १६० बसेस धावणार
- नागपुर: हृदयद्रावक घटना; जेईईच्या अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने १७ वर्षीय वैदेहीची आत्महत्या!
महाराष्ट्र
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही कायम; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीच्या १६० बसेस धावणार
गुन्हा
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- पुण्यात कौटुंबिक वादातून भयानक टोकाचं पाऊल! आरवी परिसरात २५ वर्षीय विवाहितेची पतीने केली निर्घृण हत्या; नराधम पतीला बेड्या
- बीडमध्ये भरदिवसा थरार! ऊसतोड मजुरांच्या उचलीच्या वादातून मुकादमाचे अपहरण; स्विफ्ट कारमधून आलेल्या चौघांवर गुन्हा दाखल
- राम मंदिर दान चोरी प्रकरण: केवळ ४५ दिवसांचेच CCTV फुटेज उपलब्ध, जुने रेकॉर्डिंग गायब झाल्याने SIT समोर पेच!
राजकीय
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
- मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांची विविध मागण्या संदर्भात भेट व चर्चा ;
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'
- इराण-व्हेनेझुएलानंतर आता अमेरिकेच्या रडारवर 'हा' देश? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने जगात खळबळ, तणाव वाढणार!
- राम मंदिर दान चोरी प्रकरण: केवळ ४५ दिवसांचेच CCTV फुटेज उपलब्ध, जुने रेकॉर्डिंग गायब झाल्याने SIT समोर पेच!
- नागपूर: नीट (NEET) री-एग्झाममध्ये पुन्हा गोंधळ! नागपूरच्या विद्यार्थ्याला मिळाले थेट अबुधाबीतील सेंटर; पालकांचा संताप.

























Subscribe to my channel



