
Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, बच्चू कडू आणि गिरीश महाजन उपस्थित होते. यावेळी कुणबी नोंदींची तपासणी केली जात नाहीये असं म्हणत जरांगे-पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देतांना सरकारची स्पष्ट भूमिका सांगितली. सरकार फक्त दाखवण्यापूरते काम करत नसल्याचं स्पष्ट सांगितलं.
उपोषण सोडताना सरकारच्या शिष्टमंडळाने अनेक आश्वासने दिले. मात्र ठरलेल्या मुद्द्यांवर चर्चा झाली नाही. मराठा समाजाने शब्द मोडला नाही. सगे-सोयरे यांच्याबाबत देखील मनोज जरांगे यांनी मुद्दा उपस्थित केला. त्याच बरोबर त्यांनी पात्र व्यक्तीच्या सगेसोयऱ्यांना आरक्षण द्या, अशी मागणी केली. दरम्यान आरक्षणासाठी समिती नेमली पण खालचे अधिकारी रेकॉर्ड देत नाहीत.
|
Nanded News : रस्ते जाम असल्याने एसटीच्या ८० फेऱ्या रद्द; इंधन साठा मुबलक असल्याचा दावा |
मराठवाड्यात नोंदी तपासल्या नाहीत, असं म्हणत जरांगेंनी सरकारच्या कामावर असमाधानी असल्याचं म्हटलं. यावर उत्तर देताना अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच चौकशीच्या आधारे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील. शिंदे साहेबांची समिती चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
२० जानेवारीच्या आत निर्यण घ्या, आम्ही ७ महिने दिले. २० तारखेनंतर आम्ही काहीही ऐकणार नाही. काम होत नसेल तर न्याय कसा मिळणार, असा सवाल जरांगेंनी केला होता. समितीने काम केले आहे. नाहीतर एवढ्या नोंदी सापडल्या नसत्या. मराठवाड्यात आणखी नोंदी सापडतील. मराठा समाजाला १०० टक्के न्याय मिळणार आणि टिकणार आरक्षण देण्यात येईल. सरकारची भूमिका फक्त दाखवण्यापुरती असती तर एवढं काम झालं नसतं मराठा समाजाच्या मागणीबाबत सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं.
शहर
- पुण्यात माणुसकीला काळीमा! १० लाखांच्या हुंड्यासाठी गर्भवती पत्नीला बेल्ट आणि क्रिकेट बॅटने बेदम मारहाण; लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल!
- ६५०० कोटींचे बजेट... पण १४,५०० विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? नागपूर मनपाच्या शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह
- अमली पदार्थांच्या विळख्यातून समाजाला मुक्त करण्यासाठी घोडेगाव सज्ज; विद्यार्थ्यांची जनजागृती प्रभात फेरी!
- नीट पेपरफुटीवरून काँग्रेस आक्रमक: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची डॉ. शमा मोहम्मद यांनी केली मागणी.
महाराष्ट्र
- ६५०० कोटींचे बजेट... पण १४,५०० विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? नागपूर मनपाच्या शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह
- अमली पदार्थांच्या विळख्यातून समाजाला मुक्त करण्यासाठी घोडेगाव सज्ज; विद्यार्थ्यांची जनजागृती प्रभात फेरी!
- नीट पेपरफुटीवरून काँग्रेस आक्रमक: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची डॉ. शमा मोहम्मद यांनी केली मागणी.
- युपीआयच्या युगातही भारतीयांमध्ये 'कॅश'ची क्रेझ; देशभरात ₹४२ लाख कोटींची रोकड चलनात, काय आहे याचे गौडबंगाल?
गुन्हा
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- बुलढाणा: 'क्रांतीज्योती' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!
- एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाचा नियम: पीएनजी कनेक्शन घेतल्यास ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य!


























Subscribe to my channel




