
Aambajogai Latur Highway : बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूरजवळ लातूर अंबाजोगाई रोडवर एक कार जळून खाक झाली आहे. अचानक आग लागल्यामुळे गोंधळ उडाला. या घटनेच चालकाच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीचा आगीत जळून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं.
अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूरजवळ लातूर अंबाजोगाई रोडवर एक कार जळून खाक झाली आहे. यामध्ये चालकाच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीचा कारमध्ये जळून मृत्यू झाला आहे. कारमध्ये होरपळलेल्या या व्यक्तीची अद्याप ओळख अजूनही पटलेली नाही. ही व्यक्ती स्त्री आहे की पुरुष? याचा देखील तपास पोलीस करत आहेत. आतापर्यंतच्या पोलीस तपासात ही कार लातूर येथील एका व्यक्तीची असल्याचं समोर आलं आहे.
|
|
दुर्घटनाग्रस्त कार काल (20 डिसेंबर) रोजी संध्याकाळच्या वेळी अंबाजोगाईहून लातूरकडे जात होती. एका पेट्रोल पंपावर ही कार येऊन थांबली. बर्दापूरजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ कार येताच या कारनं अचानक पेट घेतला. अचानक आग लागली, काही क्षणांत कार जळून खाक झाली. यामध्ये कारमधील एका व्यक्तीचाही होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर बर्दापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन भेट घेतली. यावेळी कारमध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीची ओळख देखील पटली नसून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
कार लातूर येथील व्यक्तीची
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूरजवळ लातूर-अंबाजोगाई रोडवर एक कार जळून खाक झाली आहे. यामध्ये चालकाच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीचा कारमध्ये जळून मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, या व्यक्तीची ओळख अजूनही पटलेली नसून, मयत स्त्री आहे की पुरुष याचा देखील खुलासा होऊ शकला नाही. ही कार लातूर येथील व्यक्तीची असल्याचं पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात समोर आले असून, त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात आहे.
काही क्षणांत कार जळून खाक
बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही कार अंबाजोगाईहून लातूरकडे निघाली होती. दरम्यान, बर्दापूरजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ येताच कारला भीषण आग लागली. आग एवढी भीषण होती की, काही क्षणात कार अक्षरशः पूर्णपणे जळून खाक झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गाडीत चालकाच्या बाजूला असलेल्या सीटवर एक व्यक्ती जळून खाक झालेल्या अवस्थेत दिसून आला. या व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला असून, पुढील तपास केला जात आहे.
अपघात की घातपात...
बीड जिल्ह्यातील बर्दापूरजवळ कार जळून खाक झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, याच घटनेच्या निमित्ताने अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहे. कारमधील चालकाच्या बाजूला असलेल्या सीटवरील व्यक्तीचा जळून मृत्यू झाला आहे. मात्र, याचवेळी कारचालक किंवा कारमालक कोणीही घटनास्थळी आढळून आले नाही. त्यामुळे हा अपघात आहे की, घातपात यादृष्टीने देखील पोलिसांकडून तपास केला जात आहे. पोलिसांनी संबंधित कारची माहिती काढली असून, कारमालक सापडल्यानंतरच या सर्व गोष्टींचा खुलासा होऊ शकणार आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



