
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये हादरवणारी घटना घडली आहे. नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पीडित मुलगी ८ महिन्यांची गरोदर झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. अहमदनगरमधील श्रीराम तालुक्यात हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यात नववीत शिकणाऱ्या मुलीवर धमकी देऊन वारंवार अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी आठ महिन्यांची गरोदर झाल्यानंतर हा प्रसंग उघडकीस आला आहे.
|
|
पीडित मुलीच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या या पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: वरिष्ठांच्या कथित मानसिक त्रासामुळे शिक्षिकेने उचलले टोकाचे पाऊल; आयसीयूमध्ये उपचार सुरू
- उल्हासनगरमध्ये भीषण हिट-अँड-रन! भरधाव कारने वयोवृद्धाला चिरडले, भाजप नेत्याचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: FDA ची मोठी कारवाई! ५ दिवसांत ३८ लाखांचा संशयित भेसळीचा साठा जप्त
- पुणे: मोशी कचरा डेपो २५ दिवसांच्या चिमुकल्याचे पितृछत्र हरपले, मोशी कचरा डेपो इमारतीचा ढिगारा कोसळल्याने नऊ कुटुंबांचा आधार हिरावला.
महाराष्ट्र
- मुंबई: वरिष्ठांच्या कथित मानसिक त्रासामुळे शिक्षिकेने उचलले टोकाचे पाऊल; आयसीयूमध्ये उपचार सुरू
- उल्हासनगरमध्ये भीषण हिट-अँड-रन! भरधाव कारने वयोवृद्धाला चिरडले, भाजप नेत्याचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: FDA ची मोठी कारवाई! ५ दिवसांत ३८ लाखांचा संशयित भेसळीचा साठा जप्त
- पुणे: मोशी कचरा डेपो २५ दिवसांच्या चिमुकल्याचे पितृछत्र हरपले, मोशी कचरा डेपो इमारतीचा ढिगारा कोसळल्याने नऊ कुटुंबांचा आधार हिरावला.
गुन्हा
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
- अहिल्यानगर: हॉटेल मालकाच्या हत्येनंतर वाढत्या गुन्हेगारीविरोधात श्रीरामपूर शहर सलग दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
देश विदेश
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट
- नवी दिल्ली: रेल्वेचा नवा नियम; व्हॉट्सॲप वरील तिकीटाचा स्क्रीनशॉट चालणार नाही, अन्यथा भरावा लागू शकतो दंड
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- जपान: अंतराळ संशोधनात जपानची ऐतिहासिक झेप; पहिल्यांदाच यशस्वीरीत्या लँड केले पुनर्वापरयोग्य रॉकेट!


























Subscribe to my channel



