
Onion Export Ban : केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढविल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. शेतकरी आक्रमक झाल्याने लासलगाव, मनमाडसह जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. तर चांदवड बाजार समितीतील कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडला आहे.
शेतकऱ्यांनी लागवड केलेला कांदा काढणीस सुरवात झाली आहे. यामुळे सध्या नविन लाल कांद्याला ३ हजाराच्या दरम्यान भाव मिळत होता. कांद्याचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णया घेतल्याने त्याचा परिणाम शेतकरी व व्यापाऱ्यांना बसणार आहे. तर सद्यपरिस्थितीला आवक कमी असल्याने सध्या दरात तेजी असली तरी पुढील काही दिवसात आवक वाढणार असल्याने भाव कमी होतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
|
Ravikant Tupkar : सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा, अन्यथा... रविकांत तुपकरांचा थेट इशारा |
संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको
कांदा निर्यात बंदी विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी कांदा लिलाव बंद पाडत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या दरम्यान चांदवड बाजार समितीचे लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले. तर दुसरीकडे शेतकरी रस्त्यावर उतरत सरकारचा निषेध करत कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ उठवावी अशी मागणी केली आहे. या दरम्यान मुंबई- आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच येवला - नांदगाव रस्त्यावरील बाजार समिती समोर शेतकऱ्यांनी रास्ता रोखला.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




