
Pandharpur News : कार्तिकी यात्रेत भाविकांची संख्या निम्मी होऊनही विठुराया चरणी भरभरुन दान आले आहे. यंदाच्या कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायाच्या चरणी तब्बल 4 कोटी 77 लाखांचे दान आले असून देवाची तिजोरी भरली आहे. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या उत्पन्नात 1 कोटी 56 लाखांनी वाढ झालेली आहे. मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके यांनी या संदर्भात माहिती दिली.
यंदा राज्यात राज्यात सुरु असलेल्या वातावरणाचा फटका कार्तिकी यात्रेला बसला होता. ऐन दिवाळीत राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे कार्तिकीला पंढपुरात भाविकांचा ओघ कमी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे भाविकांच्या संख्येत निम्म्याने घट झाली होती. मात्र तरीही भाविकांनी लाडक्या विठुरायाला तब्बल 4 कोटी 77 लाखांचे दान दिले. यात्राकाळात सुमारे 3 लाख 40 हजार 478 भाविकांनी चरण दर्शन घेतले. तसेच 5 लाथ 71 हजार 220 भाविकांनी मुखदर्शन घेतले असल्याची माहिती देखील सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके यांनी दिली.
|
Accident News : बर्थडे पार्टीनंतर घडलं अघटित, कार अपघातात दाेघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी |
विविध स्वरुपात देणगी प्राप्त
या यात्रेच्या काळात मंदिर समितीस विविध माध्यमांतून देणगी प्राप्त झालीये. याची एकूण रक्कम ही 4 कोटी 77 लाख 8 हजार 268 रुपये इतकी आहे. यामध्ये श्रींच्या चरणावर 40 लाख 15 हजार 667 रुपये देणगी स्वरुपात प्राप्त झालेत. तसेच लाडूप्रसादाच्या माध्यमातून 62 लाख 49 हजार रुपये प्राप्त झाले आहेत. भक्तनिवासातून रुपये 66 लाख 62 हजार 377 रुपये प्राप्त झालेत. सोन्या चांदीच्या भेटवस्तूंच्या माध्यमातून 8 लाख 36 हजार 254 देणगी मिळाली आहे. परिवार देवता आणि हुंडीपेटीतून रुपये 1 कोटी 57 लाख 21 हजार 527 मिळालेत. मोबाईल लॉकर आणि इतर जमेमधून रुपये 10 लाख 94 हजार 807 इत्यादींचा समावेश आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!




























Subscribe to my channel




