
Baramati Politics : राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकांची धुलवड सुरू आहे. राज्याच्या राजकारणात झालेल्या मोठ्या उलथापालथीनंतर या निवडणूका सर्वांसाठीच प्रतिष्ठेच्या बनल्या होत्या. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत गुलाल कोण उधळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे सर्वाधिक चुरशीची ठरलेल्या बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल हाती आली असून अजित पवार गटाने सर्वाधिक जागांवर विजयी गुलाल उधळला आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकांचे निकाल समोर यायला सुरूवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निकालांची मोजणी सुरू आहे. बारामती तालुक्यातील एकूण ३१ ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरू असून आत्तापर्यंत २३ ग्रामपंचायतींचे निकाल समोर आले आहेत.
|
Bus Accident : प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी, |
निकाल लागलेल्या ३१ ग्रामपंचायतींपैकी तब्बल २६ ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाने झेंडा फडकवला आहे. तर एका ग्रामपंचायतीवर भाजपने सत्ता मिळवली आहे. बारामती हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला आहे आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी एक ही पॅनल उभे केले नव्हते.
अजित पवार गटाने जिंकलेल्या ग्रामपंचायती..
भोंडवेवाडी, म्हसोबा नगर, पवई माळ, आंबी बुद्रुक, पानसरे वाडी, गाडीखेल, जराडवाडी, करंजे, कुतवळवाडी, दंडवाडी, मगरवाडी, निंबोडी, साबळेवाडी, उंडवडी कप, काळखैरेवाडी, चौधरवाडी, वंजारवाडी, करंजे पूल, धुमाळवाडी, कऱ्हावागज, सायबाचीवाडी, कोराळे खुर्द या ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाचा झेंडा फडकला आहे. तर चांदगुडेवाडी ग्रामपंचायतीवर भाजपने (BJP) विजय मिळवत बारामती तालुक्यात खाते उघडले आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




