
Nashik : नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्यातील जायकवाडीसाठी सुमारे 8.7 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात नाशिकमधील गंगापूर धरणातून 0.5 टीएमसी म्हणजेच पाचशे दश लक्ष घन फूट, तर दारणा धरण समूहातून 2 हजार 643 टीएमसी याप्रमाणे प्रमाणे पाणी सोडावे लागणार आहे. एकीकडे नाशिक जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाला असून चिंतानजनक परिस्थिति असताना जायकवाडीत पाणी सोडण्यात येत आहे. या पाणी सोडण्यासाठी नाशिककरांचा विरोध होत असल्याचे समोर आले आहे.
गेल्या वर्षी राज्यात बहुतांश ठिकाणी अपुरा पाऊस झाला असून नाशिक जिल्ह्यात तर सरासरीच्या 67.8 टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यातल्या त्यात धरणे भरली असली तरी तलाव आणि विहिरीतील पाणी साठा कमी झाल्यानंतर पिण्यासाठी देखील मागणी वाढणार आहे. याशिवाय पाऊस वेळेवर झाला नसल्याने खरिपाची पिके धोक्यात आली असून पुढील पावसाळ्यापर्यंत चारा आणि अन्य समस्या निर्माण होणार आहेत. अशातच जायकवाडी धरणात नाशिकहून पाणी सोडण्यात येणार आहे. गंगापूर धरण समूहातून आणि दारणा धरण समूहातून येत्या 31 ऑक्टोबर रोजी पाणी सोडण्यात येणार आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यासाठी विरोध केला होता. आता पुन्हा विरोध होऊ लागला आहे.
|
|
दरम्यान काही दिवसांपासून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याच्या हालचाली झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर गेल्या 17 आक्टोबरला छत्रपती संभाजीनगर येथे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक पार पडली. त्यात केवळ धरणांतील साठ्याची आकडेवारी सादर करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा असल्याने त्यावेळी आंदोलने टाळण्यासाठी कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता, मात्र आता या संदर्भात आदेश जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण समूहातून 0.5 टीएमसी, दारणा समुहातून 2643 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी नाशिककरांचा विरोध असून यामुळे नाशिक नगर विरुद्ध मराठवाडा पाण्याचा संघर्ष होणार असल्याची चिन्हे आहेत.
नाशिकहून पाणी सोडण्याला विरोध
नाशिक नगरच्या धरण समूहातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार गंगापूर धरण समूह 0.5 टीएमसी, दारणा धरण समूह 2.643 टीएमसी, मुळा धरण समूह 2.10 टीएमसी, प्रवरा धरण समूह 3.36 टीएमसी असा एकूण एकूण नाशिक नगरमधून विसर्ग 8.603 टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. मात्र दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील तालुके दुष्काळी सदृश्य असताना जायकवाडीला पाणी का सोडले जात आहे,या स सवाल नाशिकचे लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. जायकवाडी धरणात 65 टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा असल्यानं नाशिक नगर जिल्ह्यातून 8.603 TMC पाणी सोडले जाणार आहे. मात्र नाशिक हुन पाणी सोडण्याला विरोध होण्याची शक्यता असून पाणी सोडण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी करण्यात येत आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

