IND vs AUS 2nd ODI Match: शानदार, जबरदस्त! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर मोठा विजय, 99 धावांनी पराभव, वनडे मालिकाही खिशात

David Warner IND vs AUS 2nd ODI : दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने विजयासाठी ठेवलेल्या 399 धावांचा पाठलाग करताना कांगारूंची फलंदाजी भारतीय फिरकीसमोर ढेपाळली. पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलियाला 33 षटकात 317 धावा करायच्या होत्या. मात्र त्यांंना 217 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून अश्विन आणि जडेजाने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *