Ganpati Festival: बाप्पा पावला! कोकणात गणपतीला जाणाऱ्यांसाठी टोलमाफी, सरकारचा मोठा निर्णय

Konkan Toll Exemption News : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. कोकणात गणपतीला जाणाऱ्या भक्तांसाठी राज्य सरकारने टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai- Ahmedabad National Highway : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारचा भीषण अपघात, पती मृत्यूमुखी; पत्नीसह मुले सुखरुप

ही टोलमाफी १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान असणार आहे. सरकारने याबाबत एक परिपत्रक ही प्रसिद्ध केलं आहे. या परिपत्रकात सांगण्यात आले आहे की, आगामी सन २०२३ च्या आगामी गणेशोस्तव कालावधीत "कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गणेशोस्तवानिमित्त पथकर (Toll) माफी व इतर सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुचना व निर्देश दिलेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *