Parbhani : कांदा निर्यात शुल्कात वाढ; केंद्र सरकारच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन

परभणी : कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क आकारण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून जाणार आहे. केंद्राने घेतलेल्या निर्णयाचा परभणीत स्वाभिमानी शेतकरी घटनेने निषेध करत केंद्र सेकरच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. हा निर्णय मागेघेण्याची मागणी केली आहे. 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *