
Amit Shah Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त शनिवारपासूनच शहरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
असे असताना देखील पिंपरी चिंचवड शहरात गावगुंडाची दहशत कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या गावगुंडांनी पुन्हा वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी जवळपास १० ते १५ वाहनांची तोडफोड केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्मार्ट सिटी समजल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर परिसरामध्ये गावगुंडांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. या गावगुंडांनी जवळपास १०-१५ चारचाकी वाहनांची तोडफोड केली आहे. काटे पेट्रोल पंप ते गोविंद गार्डनकडे जाणाऱ्या रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची गाव गुंडांनी तोडफोड केलेली आहे.
काल मध्यरात्री १२ ते १ वाजता दरम्यान गावगुंडांच्या टोळक्याने हातात दगड घेऊन वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. या तोडफोडीमध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी वाहनांच्या मालकांनी थेट सांगवी पोलीस ठाण्यामध्येधाव घेत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर वाहनांची तोडफोड करणाऱ्या गावगंडांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
|
|
दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गुंडांकडून वारंवार तोडफोड, मारामारी, लोकांना धमकावणे यासारखे प्रकार सुरु आहे. अशामध्ये या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दोन्ही शहरांचे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आहेत.दहशत करणाऱ्या या गावगुंडांची पोलीस धिंड काढत आहेत. तसंच त्यांना अटक देखील केली जात आहे. तरी देखील त्यांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र वारंवार पहायला मिळत आहे.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!


























Subscribe to my channel




