Mumbai-Pune Expressway Landslide : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा दरड कोसळली; मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

Pune News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा दरड कोसळण्याची घटना घडली आहे. कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळण्याची घटना घडली आहे. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे

पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर मातीचा ढिगारा कोसळला आहे. कामशेत बोगद्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरच ही घटना घडली आहे. पावणे नऊ वाजता घडलेल्या घटनेनंतर एका लेनवरून वाहतूक सुरू आहे. काही वेळात मातीचा हा ढिगारा बाजूला घेतल्यावर उर्वरित दोन लेनही सुरू केल्या जातील

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाची दमदार हजेरी! रस्ते वाहतुकीला ब्रेक, विमान सेवांना लेटमार्क

 
रविवारी रात्री साडे दहा वाजता दरडीची पहिली घटना घडली ती मुंबई मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ तर दुसरी दरड त्याच मध्यरात्री तीन वाजता लोणावळ्याजवळ कोसळली होती. चार दिवसानंतर ही तिसरी घटना घडलेली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, वाहतूक ही सुरळीत आहे.


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “Mumbai-Pune Expressway Landslide : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा दरड कोसळली; मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत”

  1. Gay alien eroticaStrange nude girlsTini blonde bikiniJena
    hardcorePlayboys kendra nakedToe deformities in adultsFree sex cum
    movieIn large penisLegislation sexual abuse xnxx U.s.
    Navy sexual harassment powerpointTeen to adultShawnie gangbangSexy champagneFree video
    trailers of females fuckingMale bisexual threesomeAsshole pentrationOld black guy
    fuck xnxxvids.cc Nude ladies for free on videoTeen body building photosNude cheerleaders in lockerroomMature lovemaking over
    18New westmintser gay and lesbianHow do i make
    my lesbian partner happyFree online jennifer anniston sex
    tafeFuck zac efronFemale teens bondageVideo trailers teen xnxx Penis hastaliklariFake pictures of kelli pickler nakedRoxanne guinoo big boobsVanessa in qmov having sex movWit a dick mp3My moms best friend nude
    picturesGauge nudeFree older amatuer sex videosBaltimore gay
    volleyballJane porter gets spanked by tarzanSex search loginBest
    quality adult vod

    My webpage: web page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *