
DRDO Pradeep Kurulkar : डीआरडीओचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण, एटीएसने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून कुरुलकर यांच्यासंदर्भात एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. प्रदीप कुरूलकर यांनी दोन महिलांवर डीआरडीओच्या कार्यालयात अत्याचार केले आहे, असं एटीएसने आरोपपत्रात म्हटलं आहे.
डीआरडीओच्या कामाचे टेंडर देतो म्हणून प्रदीप कुरुलकर याने दोन महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर कार्यालयात बोलवून त्यांच्यावर अत्याचार केला, अशी धक्कादायक माहिती एसटीएसने दिली आहे. या घटनेचा तपास सुद्धा सुरू असल्याचं एटीएसने सांगितलं आहे.
पाकिस्तानी एजंटला गोपनीय माहिती दिल्याच्या आरोपाखाली डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे सध्या अटकेत आहेत. त्यांना २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आलेली आहे. आहे. या हेरगिरी प्रकरणात डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने आरोपपत्र दाखल केलं आहे.
|
Kishor Aware Case : किशोर आवारे हत्या प्रकरण; मुख्य आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बेड्या |
पाकिस्तानी हेरासोबत केलेले व्हॉट्सॲप चॅटमध्ये त्यांनी अनेक भारतीय संरक्षण दलाची अनेक संवेदनशील माहिती दिल्याचे पुढे आले आहे. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर झारा दासगुप्ता सोबत अनेक अॅपच्या माध्यमातून चॅटिंग केल्याचं समोर आलं आहे. या चॅटिंगमध्ये कुरुलकर झारा दास गुप्ताचा उल्लेख 'बेब' करत असल्याच समोर आलं आहे. या चॅटिंगद्वारे कुरुलकरने भारताच्या क्षेपणास्त्र मोहिमेची अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, कुरुलकर यांची आणखी एक काळी कृती समोर आली असून डीआरडीओच्या कामाचे टेंडर देतो म्हणून प्रदीप कुरुलकर याने दोन महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर कार्यालयात बोलवून त्यांच्यावर अत्याचार केला, अशी धक्कादायक माहिती एसटीएसने दिली आहे. या घटनेचा तपास सुद्धा सुरू असल्याचं एटीएसने सांगितलं आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




