
पुण्यातील गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणेकरांचं आराध्य दैवत असलेल्या दगडूशेठ गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या पुणे जिल्हा नियोजन बैठकीत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे.
त्यामुळे आता दगडूशेठ हलवाई मंदिराला 'क' दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखलं जाणार आहे. तसेच चिंचवड येथील मोरया गोसावी देवस्थानच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचंही आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.
देशातील अनेक पर्यटक पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी येतात, तसेच महाराष्ट्रासह इतर राज्यातील गणेशभक्तांसाठी पुण्यातील दगडूशेठ मंदिर श्रद्धास्थान आहे. राज्य सरकार कडून गड, किल्ले, मंदिरांचं संवर्धन करण्यासाठी तब्बल ४२ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. पुण्यातील सिंहगड, राजगड, तोरणा, चाकण, पुरंदर किल्ला, रायरेश्वर मंदिर आणि वाफगावच्या होळकर वाडा वास्तूंचं राज्य सरकारकडून संवर्धन करण्यात येणार आहे.
या निर्णयाची माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटंल आहे की, "पुणे जिल्हा नियोजन समितीची आज माझ्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास मान्यता दिली.
तसेच मोरया गोसावी देवस्थान परिसर विकासासाठी निधी देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यासोबतच राज्य शासनाची ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेची संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी; यासाठी प्रत्येक तालुक्यात किमान 10 ठिकाणचा गाळ काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
याशिवाय जिल्हा परिषद शाळा, रस्ते आणि अंगणवाड्यांचा विकास, पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेली गावांसाठी सुविधा, पोलिस दलाचे अद्ययावतीकरण करणे, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळावी आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेच्या माध्यमातून
या बैठकीला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, यांच्या सह जिल्ह्यातील आमदार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.
शहर
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- मांजर चावल्याचे कारण देत तक्रारीला उशीर; हायकोर्टाने शिक्षिकेने दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा केला रद्द!
महाराष्ट्र
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
- मांजर चावल्याचे कारण देत तक्रारीला उशीर; हायकोर्टाने शिक्षिकेने दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा केला रद्द!
- मुंबई मेट्रोच्या कामांचा 'बेस्ट'ला फटका! बस थांबे तोडल्याने जाहिरातीच्या महसुलावर मोठा परिणाम
गुन्हा
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
- सांगलीत गुन्हेगारीचा थरार; गुन्हेगारांची 'जेल हिस्ट्री' अन् पैशांच्या देवाण-घेवाणीचा फज्जा उडाल्याने एकाचा बळी!
- पालघर: सरकारी महिला कर्मचाऱ्यावर भररस्त्यात कोयत्याने ८ वार; आरोपी गजाआड, धक्कादायक कारण समोर
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!

























Subscribe to my channel


