
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमध्ये प्रवासी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. खरगोनहून इंदूरला जाणारी बस नदी पुलावरुन खाली कोसळली. या अपघातामध्ये 15 प्रवाशांची दुर्दैवी मृत्यू झाला. तर 25 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळावर स्थानिक आणि पोलिसांडून बचावकार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशात खरगोनहून इंदूरला जाणारी प्रवासी बसला मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. ही बस पुलाचा संरक्षण कठडा तोडून नदी कोसळली. 50 फूट उंच पुलावरुन ही बस नदीमध्ये कोसळली. ऊन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दसंगा पुलावर हा अपघात झाला. या अपघातात बसमधील 15 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत.
हा अपघात इतका भीषण आहे की बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी शिवराज सिंह वर्मा, एसपी धरमवीर सिंह, खरगोनचे आमदार रवी जोशी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
दरम्यान, खरगोन बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना मध्य प्रदेश सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची आणि किरकोळ जखमींना प्रत्येकी 25,000 रुपयांची तत्काळ आर्थिक मदत सरकारने जाहीर केली आहे.
शहर
- नाशिक: सरकारी आश्रमशाळेत नववीच्या विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; चौकशीला वेग
- पुणे: आषाढी वारीचा अनोखा संदेश! 'उभा वृक्षच पांडुरंग'; निसर्गसंवर्धनाचा भावस्पर्शी उपक्रम
- मुंबई: "आता ती कुठे गेली?" पावसाळ्यातील दुर्दैवी घटनांवरून राज ठाकरेंचा आरजे मलिष्कावर सवाल!
- नांदेड: ६० लाखांची पाकिस्तानी ब्युटी उत्पादने जप्त! FDA ची धडक कारवाई, चौकशीला वेग
महाराष्ट्र
- नाशिक: सरकारी आश्रमशाळेत नववीच्या विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; चौकशीला वेग
- पुणे: आषाढी वारीचा अनोखा संदेश! 'उभा वृक्षच पांडुरंग'; निसर्गसंवर्धनाचा भावस्पर्शी उपक्रम
- मुंबई: "आता ती कुठे गेली?" पावसाळ्यातील दुर्दैवी घटनांवरून राज ठाकरेंचा आरजे मलिष्कावर सवाल!
- नांदेड: ६० लाखांची पाकिस्तानी ब्युटी उत्पादने जप्त! FDA ची धडक कारवाई, चौकशीला वेग
गुन्हा
- पुणे: बारामती पोलीस भरतीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल!
- रक्षकच बनले भक्षक! पोलीस भरतीचे आमिष दाखवून दोन पोलिसांकडून तरुणीवर अत्याचार; बारामतीत खळबळ
- बीड हादरले! उचलीच्या पैशांसाठी ऊसतोड कामगाराचे अपहरण, ४ दिवस अमानुष मारहाण आणि तोंडात लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार
- अमरावती: १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून अत्याचार, बदनामीच्या भीतीने उचलले टोकाचे पाऊल.
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
देश विदेश
- तुम्हाला खरंच गांभीर्य कळतंय का?; शिवम दुबेच्या आधी हर्षित राणाला फलंदाजीला पाठवल्याने दिनेश कार्तिक टीम इंडियावर भडकला
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
























Subscribe to my channel




