Ayatollah Ali Khamenei Family : कोणाचा मृत्यू, कोण बचावले, आयातुल्ला अली खामेनेई यांच्या कुटुंबात एकूण किती सदस्य?

इराणमधील सत्तासंघर्षाला आता एक मोठे वळण लागले आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात आयातुल्ला अली खामेनेई यांच्या परिवारातील सर्व सदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या ऐतिहासिक घटनेमुळे पश्चिम आशियातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या घटनेनंतर इराणमध्ये ४० दिवसांचा शोक जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती इराणच्या प्रेस टीव्हीने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने ऑपरेशन न्यू ऑर्डर अंतर्गत तेहरानमधील खामेनेई यांच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या निवासस्थानाला टार्गेट केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर सर्वात आधी आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *