गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यात मनोमीलन व्हावे म्हणून पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून जोरात प्रयत्न सुरू आहेत. चार दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोनापावला येथे मंत्री विश्वजीत राणे यांच्या घरी भेट दिली व दुपारी एकत्र जेवणही केले. त्यानंतर काल आल्तिनो येथे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मंत्री राणे यांनी भेट दिली. तिथे भाजपचे केंद्रीय नेते शिवप्रकाश व मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत राणे यांचे जेवण झाले.
विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना मुख्यमंत्री सावंत व मंत्री राणे यांच्यात अधिकाधिक चांगले संबंध असायला हवेत याची काळजी सध्या पक्षाचे केंद्रीय नेते घेत आहेत. उत्तर गोव्यात मंत्री राणे यांच्या कामाचा पक्षाला अधिक उपयोग व्हायला हवा म्हणून मंत्री राणे यांना भाजपच्या सर्व महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत आता सामावून घेतले जात आहे. भाजपने निवडणुकीसाठी पाच सदस्यीय समिती नियुक्त केली आहे, मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री राणे यांना स्थान दिले गेले आहे. महिला व बाल कल्याण खात्याचा 'आंगन की सेवा' हा कार्यक्रम राज्यभर करण्यास भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राणे यांना मंजुरी दिली आहे.
दरम्यान, दुपारच्या जेवणावेळी कालही मुख्यमंत्री सावंत व मंत्री राणे यांच्यात चर्चा झाली. कोणती चर्चा झाली असे मीडियाने मंत्री राणे यांना विचारले असता, भाजपला पुन्हा सत्तेवर आणणे एवढाच हेतू असल्याचे राणे म्हणाले. दुपारच्या जेवणावेळी शिवप्रकाश हेही उपस्थित होते. मंगळवारी मंत्री राणे व गोवा भाजप सहप्रभारी शिवप्रकाश यांनी मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट देऊन एकत्र जेवण घेतले. यावेळी राजकीय चर्चाही रंगली.
महत्त्वाचे राजकीय तपशील
-
पक्षाची एकजूट आणि समन्वय: आगामी २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अंतर्गत समन्वय आणि नेत्यांमधील सुसंवाद अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यातील भेटीगाठी व एकत्रित जेवणाच्या माध्यमातून सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न होत आहे.
-
निवडणूक समिती आणि निर्णय प्रक्रिया: निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पाच सदस्यीय समितीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत विश्वजीत राणे यांनाही समाविष्ट करण्यात आले असून उत्तर गोव्यातील संघटनात्मक व विकासात्मक कामांचा लाभ पक्षाला व्हावा, असा दृष्टिकोन ठेवला जात आहे.
-
'आंगन की सेवा' उपक्रम: महिला व बाल कल्याण खात्याशी संबंधित 'आंगन की सेवा' हा कार्यक्रम संपूर्ण गोवा राज्यात राबवण्यास भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मंजुरी दिली आहे.
-
मुख्य उद्दिष्ट: एकत्रित जेवण व राजकीय चर्चेदरम्यान कोणताही मतभेद नसून भाजपला पुन्हा एकदा सत्तेवर आणणे हेच प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले आहे.
शहर
- नाशिक: शिक्षक भरतीत संस्थाचालकांचा हस्तक्षेप संपवला! गुणवत्तेला ९०, मुलाखतीला केवळ १० गुण; दादा भुसे यांची मालेगावात मोठी माहिती
- पुणे: दुष्काळाच्या सावटात २९ वर्षीय प्रिया बोडकेची सेंद्रिय शेतीत गरुडझेप! थेट मार्केटिंगमधून कृषी उद्योगाला नवी दिशा
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
- पुणे: खडकवासला-फुरसुंगी बोगद्यातून २० हजार कोटींची जमीन मोकळी होणार! पाणी बचतीसह वाहतुकीलाही मिळणार मोठी चालना
महाराष्ट्र
- पुणे: बारामती परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर! पोलिसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुप्रिया सुळे
- नाशिक: शिक्षक भरतीत संस्थाचालकांचा हस्तक्षेप संपवला! गुणवत्तेला ९०, मुलाखतीला केवळ १० गुण; दादा भुसे यांची मालेगावात मोठी माहिती
- पुणे: दुष्काळाच्या सावटात २९ वर्षीय प्रिया बोडकेची सेंद्रिय शेतीत गरुडझेप! थेट मार्केटिंगमधून कृषी उद्योगाला नवी दिशा
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
गुन्हा
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात

























Subscribe to my channel


