पुणे: मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मावळ तालुक्यातील बेगडेवाडी परिसरात इंद्रायणी नदीपात्रातील कुंडमळा येथे बुधवारी (दि. २८ ऑक्टोबर) दुपारी ही दुर्घटना घडली.
स्वप्नील सतीश सोनवणे (वय १५, रा. पिंपळे गुरव) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, स्वप्नील आणि त्याचे काही मित्र बुधवारी सकाळी बेगडेवाडी परिसरातील प्रसिद्ध पर्यटन व नदी परिसर असलेल्या कुंडमळा येथे पोहण्यासाठी गेले होते.
पोहताना करत असताना पाण्याचा योग्य अंदाज न आल्यामुळे स्वप्नील पाण्याच्या खोलीत बुडू लागला. ही बाब लक्षात आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक बचाव पथकांच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या स्वप्नीलचा शोध घेण्यात आला. अथक परिश्रमांनंतर दुपारी त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे उपस्थित डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून, उत्तरपोस्टमॉर्टम (शवविच्छेदन) केल्यानंतर मृतदेह शोकाकुल नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. या अकाली आणि अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शहर
- मुंबई: आदिवासी आणि रहिवाशांचे त्याच परिसरात पुनर्वसन करा; बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटनेची आक्रमक मागणी
- मुंबई: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी मध्य रेल्वे उभारणार पाच केंद्रे; वाडीबंदर, एलटीटी, पनवेल, कल्याण, इगतपुरीत प्रकल्प
- पुणे: धायरीत आरएमसी प्लांटवर कारवाईचा दिखावा..! फक्त पत्र्यांची शेड पाडली, मुख्य यंत्रणेला हात नाहीच
- पुणे: अजितदादांच्या अपघातामागचं सत्य हा लाखो नागरिकांच्या विश्वासाचा प्रश्न, अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशी व पारदर्शकतेवर जय पवारांची महत्त्वपूर्ण भूमिका
महाराष्ट्र
- नाशिक: मालेगाव तालुक्यात भीषण चारा टंचाई: केवळ ९५ दिवसांचा चारा शिल्लक, अडीच लाखांहून अधिक पशुधनाचे अस्तित्व धोक्यात
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- कोल्हापुर: ऊस दराची कोंडी फुटणार? कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक
- मुंबई: आदिवासी आणि रहिवाशांचे त्याच परिसरात पुनर्वसन करा; बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटनेची आक्रमक मागणी
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय
- गोवा: विक्रोळीतील २१ वर्षीय विद्यार्थी कुशाग्र पटालेचा दुचाकी-टॅक्सी अपघातात दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: काँग्रेसशासित कर्नाटकात खळबळ: एसआयआर (SIR) प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर, तब्बल १ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली!
- गोवा: भाजप अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; बैठकांचा धडाका लावत मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे मार्गदर्शन!



























Subscribe to my channel




