IND vs SA: या 3 कारणांमुळे भारताचा दारूण पराभव; सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला लोळवलं

image

सुरुवातीच्या तीन विकेट गमावल्यानंतर असं वाटत होतं की, आफ्रिकेची टीम १५० पर्यंत पोहोचणार नाही. परंतु डेव्हिड मिलर (६३), डेवाल्ड ब्रुविस (४५) आणि रायन रिकेल्टन (४४) यांच्या खेळीमुळे स्कोर १८७ रन्सपर्यंत पोहोचला. याठिकाणी भारतीय गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *