सुमारे पन्नास वर्षांपूर्वी मी युरोपीय इतिहासाचा अभ्यासकरत होतो. तेव्हा फ्रान्सने मला विशेष आकर्षित केलेहोते. 1789 च्या क्रांतीने युरोपच्या सीमांपलीकडेराजकीय विचारांना नवी दिशा दिली होती. दोन जागतिकयुद्धांमधील विनाशकारी पराभवांनंतरही मित्र राष्ट्रांच्यामदतीने फ्रान्सने दाखवलेल्या धैर्याने माझ्यावर खोलछाप पाडली. त्यानंतर 1968 चे वर्ष आले. विद्यार्थीआणि कामगारांच्या निदर्शनांनी चार्ल्स द गॉल यांचीसत्ता हादरवून सोडली होती. नुकतेच मी एका बातमीचेशीर्षक वाचले-"काय पॅरिस जळते आहे?’ या वाक्यानेमला 1944 मध्ये नाझींच्या तावडीतून पॅरिसच्याझालेल्या मुक्तीची आठवण करून दिली. मूळतः हेवाक्य त्याच घटनेशी जोडलेले आहे. इतिहासानेवेळोवेळी फ्रान्सची परीक्षा घेतली आहे. मग आज पुन्हा तसाच काहीसा क्षण आला आहे का? हा प्रश्न केवळ पॅरिसपुरता मर्यादित नाही. फ्रान्स, इटली, पोर्तुगालसह युरोपमधील इतर देशांमध्येही वेगवेगळ्या रूपांत असंतोष दिसतो. या असंतोषाची कारणे एकसारखी नाहीत आणि निदर्शने ही तर लोकशाहीची एक सामान्य ओळखआहे. तरीही, या घटना मोठा प्रश्न उपस्थित करतात. युरोपच्या धोरणात्मक जबाबदाऱ्या वाढत असतानाचत्याचा राजकीय आत्मविश्वास कमकुवत झाला का? युरोप आज 50 वर्षांनंतरही समृद्ध आहे. तिथे उत्कृष्टविद्यापीठे आणि उद्योग आहेत. पण एखाद्या देशाचीसमृद्धी म्हणजे तिथली कुटुंबे घरांचा खर्च उचलूशकतील. तिथे सुरक्षित रोजगार मिळतील किंवा मुलांनाचांगले आयुष्य मिळेल याची हमी नसते. काही वर्षांपूर्वीकुटुंबासह पॅरिसच्या प्रवासादरम्यान आम्ही ‘युरोस्टार''ने‘गार् दु नॉर्द'' स्टेशनवर पोहोचलो. तिथून आम्ही ‘आर्कदे त्रियॉम्फ''च्या दिशेने चालत निघालो. स्टेशनच्याआसपास बेघर लोक, भिंतींवरील चित्रे पाहून फ्रान्सच्यासुंदर राजधानीबद्दलच्या आमच्या कल्पनेला धक्काबसला. एका फेरीवरून शहराचे मूल्यमापन करता येतनाही, पण हा विरोधाभास माझ्या मनात घर करूनराहिला. घरांच्या वाढत्या किमती, भविष्याचीअनिश्चितता युरोपमधील अनेक तरुणांना सतावतआहे. वाढत्या वृद्ध लोकसंख्येमुळे तिथे कामगारांचीहीगरज भासत आहे. दरम्यान, स्थलांतरामुळे लोकांचासमाजात समावेश करणे, सीमांचे व्यवस्थापन आणिस्थानिकांचा विश्वास टिकवणे यांसारखे कठीण प्रश्ननिर्माण झाले आहेत. आता हे दबाव तिथल्याराजकारणाला आकार देत आहेत. रशिया-युक्रेन युद्धानेयुरोपच्या संरक्षण तयारीतील त्रुटी उघड्या पाडल्याआहेत. कित्येक दशकांपासून अनेक युरोपीय सरकारेसुरक्षेची अंतिम हमी म्हणून अमेरिकेवर अवलंबूनराहिली आहेत. अमेरिका आजही युरोपच्या सुरक्षेसाठीअपरिहार्य आहे, पण त्याच्या वाढत्या सौदा करणाऱ्यावृत्तीने एका विचाराला बळ दिले आहे. तो म्हणजे,युरोपने आता स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतःच्याखांद्यावर घेतली पाहिजे. केवळ संरक्षण बजेटवाढवण्याची घोषणा पुरेशी नाही. युरोपसमोरील खरेआव्हान म्हणजे आपली प्रतिकारक्षमता मजबूत करणे,पण त्याच वेळी असे निर्णय घेताना राजकीय असंतोषवाढणार नाही याची काळजी घेणे. युरोपचीऑटोमोबाईल इंडस्ट्री, इंजिनिअरिंग आणि प्रगतमॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र अजिंक्य मानले जात होते असाहीएक काळ होता. पण आता चिनी कंपन्या मोठ्याप्रमाणातील उत्पादन, नवीन शोध आणि आकर्षककिमतींच्या जोरावर तगडे आव्हान देत आहेत. विशेषतःइलेक्ट्रिक वाहने, बॅटऱ्या आणि अक्षय ऊर्जाउपकरणांच्या क्षेत्रात हे प्रामुख्याने दिसते. भारतासाठीहीयाचे काही परिणाम आहेत. एक मजबूत युरोप भारतालाबाजारपेठ, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण सहकार्य आणिधोरणात्मक भागीदारीच्या संधी देतो. अमेरिका आणिचीनमधील वाढत्या स्पर्धेच्या काळात युरोप हा शक्तीचाएक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. आपल्याला असे जग हवेआहे, ज्यामध्ये अनेक सक्षम आंतरराष्ट्रीय भागीदारअसतील, असे जग नको ज्यावर केवळ दोन महासत्तांचेवर्चस्व असेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. ) क्रांती, आक्रमणे, परकीय ताबा वराजकीय उलथापालथ यांच्यानंतरहीफ्रान्स खंबीरपणे उभा राहिला .विनाशकारी युद्धांनंतरही युरोपने स्वतःलापुन्हा घडवले. अनेक संस्था विकसितकेल्या. अशा स्थितीत युरोपच्या पतनाचीअतिरंजित भविष्यवाणी करणे योग्यठरणार नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: धडाकेबाज कारवाई करूनही आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर फार्मासिस्ट का झाले प्रचंड नाराज? समोर आले मोठे कारण!
- मुंबई: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय! दोन्ही सीईटी परीक्षा आता बोर्डाच्या परीक्षेनंतरच; तयारीसाठी मिळणार पुरेसा वेळ अन् दोनदा परीक्षा देण्याची संधी
- नाशिक: कावळा की गिधाड? नाशिककर मतदानातून निवडणार आपल्या शहराचा अधिकृत पक्षी; पर्यावरण संवर्धनासाठी आगळावेगळा उपक्रम!
- पुणे: छत्रपती शिवरायांचा अपमान केल्यास सोडणार नाही; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बॅनर्सवर शिवरायांचे फोटो लावण्यावरून रुपाली ठोंबरे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर भडकल्या!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: मंत्री योगेश कदम यांचा पीए असल्याचे भासवून सामाजिक कार्यकर्त्याची ५ हजारांची फसवणूक, खेड पोलिसांत गुन्हा दाखल
- रत्नागिरी: अत्यंत हृदयद्रावक घटना! लग्न ठरून घरी वधूचे पाहुणे येणार त्यापूर्वीच क्रिकेट खेळताना चक्कर आल्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- सातारा: कराड-चिपळूण मार्गावर थरारक अपघात! ओव्हरटेकच्या प्रयत्नात एक जीप खोल दरीत कोसळली तर दुसरी उलटली, दहा प्रवासी गंभीर जखमी
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ जगन मोहन रेड्डींनी निवडणूक आयुक्त निवडीच्या प्रक्रियेवर उठवले प्रश्न; जुन्या निर्णयावर व्यक्त केला पश्चात्ताप!
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!




























Subscribe to my channel




