मुंबई: महाराष्ट्राचे लाडके नेते आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज बरोबर आठ महिने पूर्ण झाले आहेत. या दुर्दैवी आणि दुःखद घटनेनंतर अजूनही संपूर्ण महाराष्ट्रावर, विशेषतः त्यांच्या कुटुंबियांवर आणि कार्यकर्त्यांवर शोककळा कायम असल्याचे दिसून येते. अजितदादांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मोठा बदल झाला असला, तरी त्यांच्या आठवणींचे सावट आजही तितकेच गडद आहे. याच पार्श्वभूमीवर अजितदादांच्या पत्नी आणि राज्याच्या सध्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक अत्यंत भावूक आणि हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.
सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "दादा, आज आठ महिने झाले तरी तुम्ही आमच्यात शारीरिकदृष्ट्या नाही आहात, यावर अजूनही मन विश्वास ठेवायला तयार होत नाही. काळ कितीही पुढे सरकला आणि दैनंदिन राजकारणाची व समाजकारणाची चक्र कितीही वेगाने फिरली, तरी मनातील ती पोकळी आणि तुमची उणीव दररोज प्रकर्षाने जाणवते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक भक्कम आधारवड म्हणून पाठीशी उभे राहिलेले तुमचे व्यक्तीमत्व आणि तुमचा दमदार आवाज आज सर्वकाही पोरके करून गेल्यासारखा भास होतो."
अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या आठ महिन्यांत राज्यातील राजकीय आणि सामाजिक प्रवासात अनेक मोठे टप्पे आले. सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळत अजितदादांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न, विचार आणि त्यांचा विकासाचा वारसा पुढे चालवण्याचा विडा उचलला आहे. बीड ते पुणे रेल्वे मार्गाचे उद्घाटनासारखे अनेक महत्त्वाचे प्रकल्प प्रत्यक्षात आणत त्यांनी दादांचा शब्द पूर्ण केला आहे. मात्र, या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना खासगी आयुष्यात आणि कुटुंबात अजितदादांच्या नसण्याची पोकळी कधीही भरून न निघणारी आहे, हे त्यांच्या या भावनिक शब्दांमधून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
अजितदादांचे लोकाभिमुख नेतृत्व, शिस्तप्रिय स्वभाव, पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत चालणारी कामाची धडाडी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाण या सर्व गोष्टींची आठवण काढत महाराष्ट्रातील लाखाडो कार्यकर्त्यांचे काळीज पिळवटून निघाले आहे. सुनेत्रा पवार यांनी आपल्या या भावनिक संदेशात पुढे म्हटले आहे की, "दादा, तुम्ही जरी आज आमच्यात नसलात, तरी तुमचे विचार, तुमची कार्यसंस्कृती आणि महाराष्ट्राच्या विकासाचे तुमचे स्वप्न हेच आमचे अंतिम ध्येय आहे. तुमच्या पवित्र स्मृतींना आणि विचारांना मी त्रिवार अभिवादन करते." या भावूक पोस्टमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा हळहळ व्यक्त केली जात असून कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आपल्या लाडक्या दादांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे.
शहर
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
महाराष्ट्र
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
गुन्हा
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!























Subscribe to my channel





Hi everyone, it’s myy first pay a vist aat this web site, andd
article is really fruitful foor me, keep up postting
such posts. xnxx
Also visit mmy siye webpage (https://lingerie.cableavporn.com)