काँग्रेसकडून मोदी स्वीकृत नगरसेवक, ठाकरेंच्या शिवसेनेत मतभेद, कोल्हापुरातील राजकारण फिरले, VIDEO

image

कोल्हापुरातील राजकारणात अचानक ट्विस्ट आला आहे. काँग्रेसकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी सुनील मोदी यांची निवड झाली. त्यामुळं पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. सुनील मोदींची काँग्रेसमधून स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर ठाकरेसेनेतील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुनील मोदी हे ठाकरेसेनेचे पदाधिकारी आहेत. मात्र त्यानी काँग्रेसमधून नगरसेवकपद का घेतलं, असा जाब कार्यकर्तांनी विचारला. या घडामोडींमुळे ठाकरेसेनेत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे.

काँग्रेसकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतील मतभेद उघड झाले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सुनील मोदी यांच्या घराबाहेर जमले. काँग्रेसमधून स्वीकृत नगरसेवकपद का घेतले, असा जाब त्यांनी विचारला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *