Crime : राक्षस सासरा! सेक्ससाठी नकार देणार्‍या सुनेची हत्या, काळ्या कृत्यात नवऱ्याची साथ

image

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये महिलेची गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला अन् कुटुंबातील आणि शेजाऱ्यांचे जबाब घेतले. पोलिसांच्या तपासात या महिलेची हत्या सासऱ्यानेच केल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ अब्बास उर्फ ​​बासा याला अटक केली. त्याने मुलाची बायको मशकुरा हिची हत्या केल्याचे उघड झाले. तर मुलाने हत्येचे पुरावे लपवण्यात आणि नष्ट करण्यात मदत केली होती. पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी अब्बास याला खाकी दाखवत कसून चौकशी केली, त्यावेळी तो सर्वकाही बोलला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अब्बास सुनेशी लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होता. पण नकार दिल्याने गळा दाबून तिची हत्या केली.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *