
Maharashtra Election : विशाल पाटील यांच्या उमेदवारी बाबत आज सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला काँग्रेस नेते देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये विशाल पाटलांच्याअपक्ष उमेदवारीबाबत शिक्कामोर्तब आणि जिल्हा काँग्रेसची भूमिका स्पष्ट होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे.
महाआघाडीकडून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील आणि ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील दोघेही आग्रही होते. परंतु सांगलीची जागा सेनेला गेल्यामुळे जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काल मिरज तालुक्यातील काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव सुद्धा घेण्यात आला आहे.
|
Sangli Crime News : सांगलीत २६ लाखाची चांदी जप्त, आष्टातील वाहन चालकाची चाैकशी सुरु |
सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीवरील काँग्रेस हे नाव काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुसले आहे. त्यांनी आपला निषेध व्यक्त करत विशाल पाटील यांनी अपक्ष उभे राहावे अशी मागणी देखील केलेली. सांगलीमध्ये राजकीय वातावरण तापलेलं असल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे.सांगलीमध्ये आज काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सांगलीच्या जागेवर कॉंग्रेसने दावा केला होता. परंतु शिवालय कार्यालयामध्ये महाविकास आघाडीची तसेच इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. तेव्हा महाआघाडीकडून सांगलीलोकसभा मतदारसंघासाठी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी झाली होती.
विशाल पाटील आता लोकसभा निवडणूकअपक्ष लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेतल्याचं समोर आलं होतं. परंतु कोणतीही अधिकृत घोषणा त्यांच्याकडून करण्यात आलेली नाही. आज होणाऱ्या बैठकीनंतर हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आजच्या या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागेललं आहे.
शहर
- नाशिक: मुंबई-ठाण्यातील जुगाऱ्यांचा नाशिकरोड रेल्वे स्थानकात अड्डा; पोलिसांनी वेशांतर करून टाकलेल्या छाप्यात १३ जण जेरबंद
- नाशिक: रामकुंडावर छठपूजेसाठी ऑईल पेंटने नावे लिहिणाऱ्यांना मोठा दणका; नाशिक महापालिकेकडून दंडात्मक कारवाई
- पुणे: दादांच्या अचूक प्रश्नांसमोर वरिष्ठ सनदी अधिकारीही पडायचे निरुत्तर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अजितदादांच्या कडक शिस्तीचे व कामाच्या अचूकतेचे भरभरून कौतुक
- पुणे: दादा, तुमचा प्रवास अर्धवट राहिला असेल; पण तुमच्या स्वप्नांचा प्रवास आम्ही पूर्ण करू; अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी सुनेत्रा पवार भावुक
महाराष्ट्र
- नागपूर: पोलिसांचा मोठा दणका! प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या ७८ चकऱ्या जप्त, एक जण जेरबंद
- नाशिक: मुंबई-ठाण्यातील जुगाऱ्यांचा नाशिकरोड रेल्वे स्थानकात अड्डा; पोलिसांनी वेशांतर करून टाकलेल्या छाप्यात १३ जण जेरबंद
- नाशिक: रामकुंडावर छठपूजेसाठी ऑईल पेंटने नावे लिहिणाऱ्यांना मोठा दणका; नाशिक महापालिकेकडून दंडात्मक कारवाई
- पुणे: दादांच्या अचूक प्रश्नांसमोर वरिष्ठ सनदी अधिकारीही पडायचे निरुत्तर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अजितदादांच्या कडक शिस्तीचे व कामाच्या अचूकतेचे भरभरून कौतुक
गुन्हा
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनाला निघालेल्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार!
- गोवा: महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यावर सरकारचा विशेष भर; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!



























Subscribe to my channel




