10 वीच्या बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात प्रश्न असतो की आता काय करायचे ? सर्वच विद्यार्थी दीर्घकालीन अभ्यासक्रम आणि महागड्या कॉलेजचा खर्च उचलू शकत नाहीत. परंतू याचा अर्थ असा नाही त्यांच्यासाठी चांगल्या करियरचे दरवाजे बंद होतील.आजच्या काळात अनेक असे टेक्निकल आणि प्रोफेशन कोर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे १० वीनंतर चांगले करियर करता येते आणि लागलीच नोकरी करता येते. चला तर पाहूयात दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर कोणते कोर्स फायद्याचे असतात.हे टेक्निकल कोर्स भविष्यात नक्कीच फायद्याचे ठरतात.
आयटीआय
ज्यांना टेक्निकल कामात रस असतो अशा विद्यार्थ्यांसाठी आयटीआय एक चांगला पर्याय मानला जातो. हा कोर्स सर्वसाधारणपणे १ ते २ वर्षात पूर्ण होतो. यात इलेक्ट्रीशियन, फिटर, वेल्डर, प्लंबर, मॅकेनिक आणि कॉम्प्यूटर ऑपरेटर यासारखे अनेक ट्रेड सामील असतात.आयटीआय केल्यानंतर रेल्वे, फॅक्टरी, प्रायव्हेट कंपन्या आणि सरकारी विभागात नोकऱ्याची संधी मिळू शकते. सुरुवातीला १५ ते ३० हजार रुपये मासिक वेतन मिळते नंतर अनुभवासोबत पगारात वाढ होत जाते.
पॉलिटेक्निक डिप्लोमा
ज्यांना इंजीनिअरिंग सेक्टरमध्ये लवकर पाऊल ठेवायचे असेल त्यांच्यासाठी पॉलिटेक्निक डिप्लोमा हा चांगला ऑप्शन आहे. हा कोर्स तीन वर्षांचा असून यात मॅकेनिकल सिव्हील, इलेक्ट्रीकल, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक सारख्या शाखा असताता. पॉलिटेक्निक केल्यानंतर उमेदवारांना कंस्ट्रक्टेड कंपनी, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आणि सरकारी डिपार्टमेंटमध्ये नोकरीची संधी मिळते. याशिवाय लेटरल एंट्रीच्या माध्यमातून बीटेकच्या दुसऱ्या वर्षात प्रवेशापासून पुढचा अभ्यास करता येतो.
डिजिटल मार्केटिंग
डिजिटलच्या युगात आता डिजिटल मार्केटिंग वेगाने वाढणारे करियअर ऑप्शन बनले आहे. ३ ते १२ महिन्याच्या आत पूर्ण होणारा हा कोर्स एसईओ, सोशल मीडिया, ऑनलाईन एडव्हर्टोईजमेंट आणि कंटेन्ट प्रमोशन सारख्या स्किल शिकवल्या जातात. या सेक्टरमध्ये नोकरी सोबत फ्रिलान्स आणि स्वत:चे काम सुरु करण्याची संधी देखील मिळते. यात सुरुवातीचे उत्पन्न २० ते ४० हजार रुपयांपर्यंत होऊ शकते.
कॉम्प्यूटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग
आज प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये कॉम्प्युटरचा वापर केला जात आहे.त्यामुळे हार्डवेअर आणि नेटवर्किंगची माहीती असणाऱ्यांची मागणी जास्त वाढत आहे. हा कोर्स ६ महिन्यांपासून ते १ वर्षांत पूर्ण होऊ शकते. तर याच कोर्सनंतर सर्व्हीस सेंटर, प्रायव्हेट कंपन्यात काम किंवा स्वत:चा रिपेयरिंगचा बिजनेस सुरु केला जाऊ शकतो. या कोर्समध्ये सुरुवातीची कमाई १५ ते ३० रुपये महिना होऊ शकते.
पॅरामेडिकल कोर्स
हेल्थ सेक्टरमध्ये करियर बनवू इच्छीणाऱ्या स्टुडंट्ससाठी पॅरामेडिकल कोर्स एक चांगला पर्याय मानला जात आहे. यात लॅब टेक्निशियन, नर्सिंग असिस्टंट आणि एक्सरे टेक्निशियन सारख्या कोर्सचा समावेश आहे. हे कोर्स एक ते दोन वर्षात पूर्ण होऊ शकतात. तसेच हॉस्पिटल, क्लिनिंग आणि लॅबमध्ये यांची सतत मागणी असते. या कोर्सना केल्यानंतर महिना १५ ते २५ हजार रुपयांचे वेतन मिळू शकते.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




