कोल्हापूर: राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना आणि ढासळलेली सुरक्षा व्यवस्था यावरून राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, राज्यामध्ये जोपर्यंत एखादा पूर्णवेळ आणि स्वतंत्र गृहमंत्री कार्यरत राहत नाही, तोपर्यंत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत व व्यवस्थित राखली जाणे कठीण आहे, असे खडे बोल काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सुनावले आहेत. कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर आणि गृहविभागाच्या कारभारावर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
वाढती गुन्हेगारी आणि प्रशासकीय अपयश
सध्या महाराष्ट्रात विविध भागांमध्ये घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांवर चिंता व्यक्त करताना सतेज पाटील म्हणाले की, राज्याच्या गृھखात्याची धुरा योग्य प्रकारे सांभाळण्यासाठी एका सक्षम, स्वतंत्र आणि पूर्णवेळ गृहमंत्र्याची नितांत आवश्यकता असते. परंतु सध्याच्या राजकीय समीकरणांमध्ये या महत्त्वाच्या विभागाकडे हवे तितके लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, राज्यातील सामान्य नागरिक, महिला आणि व्यावसायिक असुरक्षित झाले आहेत. पोलिसांच्या व प्रशासनाच्या वरीलचक वचक राहिला पाहिजे, तो सध्या कमीकेल्याचा आरोप
यावेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षण आंदोलन आणि आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा व मागण्यांचाही विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की, राज्यातील आंदोलक आणि सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
मराठा आरक्षण आणि आंदोलकांकडे दुर्लक्ष
खेळण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. अशा संवेदनशील मुद्द्यांवर वेळीच योग्य निर्णय न घेतल्यास आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट बनल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची व गृहविभागाची राहील. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी किंवा राजकीय दबावापोटी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, असा घणाघातही त्यांनी राज्य सरकारवर केला. सतेज पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
शहर
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
महाराष्ट्र
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- कोल्हापूर: महाराष्ट्रात भाजपची अवस्था दयनीय झाली आहे खासदार संजय राऊतांचे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार प्रहार!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड


























Subscribe to my channel




