28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातावर अनेकांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देखील या अपघातावर शंका उपस्थित करत मोठं विधान केलं आहे, काही प्रश्न उपस्थित केले आहेत. विमानातील अतिरिक्त इंधन, तसेच ब्लॅकबॉक्स डॅमेज होणे, अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीला होणारा उशिर असे काही प्रश्न त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केले आहेत. दरम्यान या घटनेनंतर रोहित पवार सातत्याने अजित पवार यांच्या अपघाताबद्दल संशय व्यक्त करत आहेत. घातपाताचा संशय व्यक्त करत आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना तुम्ही हे सर्व प्रश्न उपस्थित करत आहात तुम्हाला भीती वाटत नाही का? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला, यावर बोलताना रोहित पवार भावुक झाल्याचं पहायला मिळालं.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
मला भीती वाटत नाही, पण माझ्या कुटंबाला भीती वाटतेय. 100 टक्के भीती वाटते. एवढ्या मोठ्या लोकांना अंगावर घेत आहे, यात एवढी मोठी लोकं असतील, ही घटना घडवायला एवढी मोठी लोकं त्यात असू शकतात, यांना अंगावर घेत असशील तर आम्हाला तुझी काळजी वाटते. हे मला माझ्या पत्नीने, मुलांनी, आईने आणि सासऱ्यानेही बोलून दाखवलं आहे.
जवळच्या लोकांनीही बोलून दाखवलं आहे. पण आपण नाही लढणार तर कोण लढणार. हा भावनिक विषय आहे. महाराष्ट्रासाठी आणि आमच्यासाठीही. भीतीपोटी आम्ही थांबलो, शांत बसलो तर मराठी माणसं कशाचे आणि आम्ही पवार कसले? आम्ही लढत आहोत. भीती आहे, या बाबत आम्ही काही गोष्टींची दक्षता घेतली आहे. काही कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे, काही संरक्षण घेता येईल का वगैरे, पण हा कार्यकर्त्यांचा विषय आहे, असं रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




