
Weather Update : देशातील अनेक राज्यांमध्ये गारवा जाणवू लागला आहे. काही ठिकाणी पहाटे गुलाबी थंडीसह धुक्याची चादरही दिसून येते. अरबी समुद्रात तयार झालेल्या 'तेज' चक्रीवादळामुळे देशातील हवामानावर परिणाम होताना दिसत आहे. चक्रीवादळा मुळेकेरळ मध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. अनेक भागांत वादळी वारे वाहण्याची आणि विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
तेज चक्रीवादळाचं अतिशय तीव्र चक्रीवादळात रूपांतर
तेज चक्रीवादळ आज 25 ऑक्टोबरच्या संध्याकाळी खेपुपारा आणि चितगाव दरम्यान बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे, अश माहिती हवामान खात्याने दिली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ 'तेज' रविवारी अतिशय तीव्र चक्रीवादळात रूपांतरित झालं आहे. यामुळे, बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होईल. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं मंगळवारपर्यंत चक्रीवादळात रुपांतर होऊ शकते.
|
|
महाराष्ट्रातील हवामान कसं राहील?
देशात काही ठिकाणी पावसाची शक्यता असली, तरी राज्यात मात्र उन्हाच्या झळा बसणार आहेत. चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील हवामानावर काही खास परिणाम होणार नाही. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील पाच दिवस पाऊस पडण्याचा अंदाज नाही. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. राज्यातील तापमानात वाढ होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.
हवामान खात्यानं सांगितलं आहे की, बुधवारी, 25 ऑक्टोबरला दिल्लीतील येथील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत राहू शकते. सध्या दिल्लीत पावसाची शक्यता नाही. मंगळवारी दिल्लीतील किमान तापमान सामान्यपेक्षा एक अंश कमी म्हणजेच 16.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. येत्या पाच दिवसांत दिल्लीत धुके वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीसह लखनौमध्ये पुढील पाच दिवस धुके राहण्याची शक्यता आहे.
'या' भागात पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच 25 ऑक्टोबरला मणिपूर, नागालँड, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत डोंगराळ भागात पार आणखी खाली जाईल, कारण, हवामान विभागाने बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. हिमाचल प्रदेशातील काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शहर
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: राजकारणात मोठी खळबळ! शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची गुप्त बैठक; जयंत पाटीलही उपस्थित!
- सातारा: दुष्काळामुळे पशुखाद्याचा प्रश्न गंभिर; जिल्ह्यातून बाहेर चारा विक्री व वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून सक्त मनाई!
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
गुन्हा
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर



























Subscribe to my channel




