
Wardha : आरएसएसच्या जिल्हा संघचालकांना मारहाण केल्याप्रकरणी पाच संशयितांना पाेलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आणखी एकाचा शोध सुरु असल्याची माहिती वर्ध्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान पाेलिसांच्या आवाहनास प्रतिसाद देत हिंगणघाट शहरातील नागरिकांनी संयम ठेऊन शांतता ठेवली याबद्दल नागरिकांचे पोलीस प्रशासनाने आभार मानले.
हिंगणघाट येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांना काही युवकांनी बस मधून उतरवून मारहाण केली होती. पोलिसांनी शोधकार्य करीत बारा तासांत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. एकूण सहा संशयित आरोपी निष्पन्न झाले असून एकास लवकरच अटक करण्यात येईल असं पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी नमूद केले.
|
Pune : पुणे-मुंबई महामार्गावर 'भारत पेट्रोलियम'चा गॅस टँकर पलटी; अधिकाऱ्यांसह 50 पोलीस घटनास्थळी |
जिल्हा संघचालकांवरील हल्ल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत घटनेच्या दिवशी पोलिसांनी रात्रीच एकाला अटक केली होती. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी गोपनीय माहिती घेत आणखी चौघांना अटक केली. आता याप्रकरणात अटकेतील संशयित आरोपींची संख्या एकूण पाच झाली आहे.
संशयितांपैकी पाेलिसांनी एकाला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने एक दिवसीय पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी दिली तसेच एकाचा शोध सुरु असून लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहर
- मुंबई: दारूच्या नशेत डॉक्टरांची कार पळवली! ॲपच्या मदतीने सी-लिंकवर थरारक पाठलाग; आरोपी जेरबंद
- पुणे: 'गाडीखाली कोण आहे?' पाहिलंच नाही, झोपलेल्या व्यक्तीवर कार चढवणारा चालक अटकेत
- नवी मुंबई: एनएमएमटीच्या ताफ्यात ५१ नवीन सीएनजी बसेस दाखल, लवकरच आणखी १०० बसेस होणार समाविष्ट!
- कोल्हापूर: भाविकांसाठी आनंदाची बातमी! सहा दिवसांनंतर नरसिंहवाडीचे श्री दत्त मंदिर दर्शनासाठी खुले
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: TET पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! आरोपी न्यायालयीन कोठडीत; मुख्य सूत्रधार अजूनही फरार
- मुंबई: दारूच्या नशेत डॉक्टरांची कार पळवली! ॲपच्या मदतीने सी-लिंकवर थरारक पाठलाग; आरोपी जेरबंद
- पुणे: 'गाडीखाली कोण आहे?' पाहिलंच नाही, झोपलेल्या व्यक्तीवर कार चढवणारा चालक अटकेत
- नवी मुंबई: एनएमएमटीच्या ताफ्यात ५१ नवीन सीएनजी बसेस दाखल, लवकरच आणखी १०० बसेस होणार समाविष्ट!
गुन्हा
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
- अहिल्यानगर: हॉटेल मालकाच्या हत्येनंतर वाढत्या गुन्हेगारीविरोधात श्रीरामपूर शहर सलग दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
देश विदेश
- नवी दिल्ली: रेल्वेचा नवा नियम; व्हॉट्सॲप वरील तिकीटाचा स्क्रीनशॉट चालणार नाही, अन्यथा भरावा लागू शकतो दंड
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- जपान: अंतराळ संशोधनात जपानची ऐतिहासिक झेप; पहिल्यांदाच यशस्वीरीत्या लँड केले पुनर्वापरयोग्य रॉकेट!
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग



























Subscribe to my channel

