
Nandurbar Crime : घातपाताच्या संशयातून धडगाव तालुक्यातील खडक्या आणि अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी या दोन गावातून दोन वेगवेगळ्या युवतींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईला पाठवल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा आज अक्कलकुवा तालुक्यातील वेरी येथून एका युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठीच मुंबईकडे रवाना करण्यात आला. वेरी गावात मृतदेह हा मिठात पुरला होता. तो तब्बल 42 दिवसांनी बाहेर काढण्यात आला. त्यामुळे सातपुड्यात पुन्हा हत्येच्या घटनांची गंभीर चर्चा होऊ लागली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे उच्च शिक्षण घेणारा धडगाव तालुक्यातील वाहवाणी येथील युवक अनिकेत टेड्या वळवी (वय २३) हा डिसेंबर महिन्यात गावदिवाळीनिमित्त गावाकडे आला होता. तो २६ डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळेस ओळखीच्याच एका व्यक्तीसोबत दुचाकीने घराबाहेर गेला, परंतु, तो सकाळपर्यंत परतलाच नव्हता. अखेर कात्रीच्या केलवाणीपाडा भागात त्याचा मृतदेह आढळून आला.
|
Ganpat Gaikwad Firing Case : गणपत गायकवाड यांचा ड्रायव्हर रणजीत यादवला अटक; मुलगा अद्याप फरार |
मृतदेहाच्या परिस्थितीवरुन त्याचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय अनिकेतच्या नातेवाईकांना आला. शिवाय दुचाकी सुस्थितीत होती, सोबत गेलेल्या व्यक्तीला कुठलीच दुखापत झाली नाही व तो घटनेनंतर मृताच्या घरी गेलाच नव्हता. त्यामुळे संशयात भर पडली. या संशयापोटी अनिकेतचा मृतदेह त्यांचे हल्लीचे गाव वेरी तालुका अक्कलकुवा येथे मिठात पुरत केल्ला सिंगा वळवी, खेमसिंग सिंगा वळवी, रघुवीरसिंग सिंगा वळवी, दिवान तेजाला वळवी, नवसा बावा पाडवी व सिंगा बावा पाडवी या संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला.
या घटनेच्या अधिक चौकशीनिमित शवविच्छेदनासाठी मिठात पुरलेला अनिकेतचा मृतदेह जे.जे.रुग्णालय मुंबई येथे हलविण्यात आला आहे. यावेळी शहाद्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पवार, अक्कलकुव्याचे प्रभारी तहसीलदार दिलीप गांगुर्डे, धडगावचे पोलीस निरीक्षक पठाण उपस्थित होते.
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर





























Subscribe to my channel




