कोल्हापुर: अंगावर खाकी वर्दी चढवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या दोन तरुणांनी गुन्हेगारीचे गंभीर कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे. पैशांची चणचण आणि डोक्यावर असलेले कर्ज फेडण्यासाठी या तरुणांनी चक्क मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारण्यास सुरुवात केली होती.
नेमकी घटना: कोल्हापुरातील मोरेवाडी परिसरात शांतिनिकेतन स्कूलजवळ पहाटेच्या वेळी एक महिला मॉर्निंग वॉकला निघाली होती. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी या महिलेला लक्ष केले आणि तिच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र 'धूम स्टाईल'ने हिसकावून पोबारा केला.
ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
आरोपींची पार्श्वभूमी: पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत २४ तासांच्या आत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली की, अटक करण्यात आलेले अक्षय रामा कोरवी (वय २७, रा. यळगूड) आणि विजय बाळासाहेब सुर्वे (वय २७, रा. तेलंगवाडी, सोलापूर) हे दोघेही पोलीस भरतीची तयारी करत होते.
गुन्हेगारीकडे वळण्याचे कारण: कोल्हापुरातील एकाच पोलीस भरती अकॅडमीमध्ये सराव करताना या दोघांची मैत्री झाली होती. मात्र, काही वैयक्तिक कारणांमुळे आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे त्यांनी झटपट पैसे कमवण्यासाठी चोरीचा मार्ग निवडला.
मुद्देमाल जप्त: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) कारवाई करत आरोपींकडून चोरीचे दीड लाखांचे मंगळसूत्र, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस कारवाई: या घटनेमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांच्या मानसिकतेवर आणि
आर्थिक परिस्थितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या दोन्ही आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
शहर
- नाशिक: पेठ पोलीस ठाण्याचा अंमलदार ९० हजारांची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात.
- सायबर भामट्यांनी पैसे लुटलेत? घाबरू नका! 'गोल्डन अवर'मध्ये करा 'हे' काम आणि मिळवा संपूर्ण पैसे परत!
- अभ्यासाचा कंटाळा आल्याने नाशिकचा तरुण पुणे सोडून थेट कोल्हापुरात; राजारामपुरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे झाली सुखरूप पुनर्भेट!
- लेकरांना कवेत घेताच बंदिस्त आई-वडिलांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू; नागपूर मध्यवर्ती कारागृहात रंगला भावूक 'गळाभेट' सोहळा!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: संगमेश्वरात उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक; मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
- नाशिक: पेठ पोलीस ठाण्याचा अंमलदार ९० हजारांची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात.
- सायबर भामट्यांनी पैसे लुटलेत? घाबरू नका! 'गोल्डन अवर'मध्ये करा 'हे' काम आणि मिळवा संपूर्ण पैसे परत!
- अभ्यासाचा कंटाळा आल्याने नाशिकचा तरुण पुणे सोडून थेट कोल्हापुरात; राजारामपुरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे झाली सुखरूप पुनर्भेट!
गुन्हा
- ठाणे: विनायक राऊतांच्या सुनेने केलेले गंभीर आरोप, छळवणूक आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- नवी मुंबई: पनवेलमधील हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ३ जण गजाआड
- तेलंगणा: पोक्सो प्रकरणातील आरोपीने पत्नी, मुलांसह ६ जणांची केली हत्या.
- पुणे: पती-पत्नीच्या वादातून संतापलेल्या पतीने घर पेटवले; तीन निष्पाप मांजरांचा होरपळून मृत्यू
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ओमान किनाऱ्यावर व्यापारी जहाजावर भीषण हल्ला, भारताकडून तीव्र निषेध; १० भारतीय क्रू मेंबर्स सुखरूप, १ बेपत्ता!
- तेलंगणा: पोक्सो प्रकरणातील आरोपीने पत्नी, मुलांसह ६ जणांची केली हत्या.
- उत्तर प्रदेश: गाझियाबाद मध्ये ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; मॉलच्या बेसमेंटमध्ये आढळला मृतदेह
- जुनी गाडी असणाऱ्यांना मोठा दिलासा! पेट्रोल पंपावर शुद्ध किंवा 'E10' पेट्रोलचा पर्याय का उपलब्ध नाही? पेट्रोलियम मंत्रालयाने दिले सर्वात मोठे कारण

























Subscribe to my channel


