
Nagpur : वन्य प्राण्यांचा कमी होत चाललेला अधिवास हा चिंतेची बाब मानली जात आहे. अशातच विदर्भात मागील १४ दिवसात ६ वाघांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत. यात भंडारा जिल्ह्यात २ तर नागपुर, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी १ वाघाचा मृत्यू झाला आहे. या सहा वाघांशिवाय डिसेंबर महिन्यांच्या शेवटी गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रामध्ये तीन वाघांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाल्याची खळबळ उडाली आहे.
नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पालगत प्रादेशिक वन विभागात वाघिणीच्या बछड्यांचा मृतदेह आढळला होता. दहा दिवसांपासून त्याच्या पोटात अन्न नसल्याने उपासमारीने त्याचा मृत्यू झाला. तर भंडारा जिल्ह्यात एका वाघाची अत्यंत निर्घृणपणे शिकार करण्यात आली. तर एक वाघ वाहनाच्या धडकेत ठार झाला. दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात वृद्धापकाळाने एका वाघाचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा पट्टेदार मृतदेह आढळला होता. त्यानंतर आता गोंदिया जिल्ह्यात देखील एका पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळला असून वन विभागाकडून या वाघाचा मृत्यू नैसर्गिक झाल्याची माहिती देण्यात आली.
|
|
भंडाऱ्यात २ वाघांचा मृत्यु भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या लेंडेझरी वनपरिक्षेत्रात २९ डिसेंबरला वाहनाच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला होता. तर ११ केव्ही विद्युत तारांवर आकोडा टाकून वाघिणीची शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार देखील तुमसर वनपरिक्षेत्रातील झंजेरिया जंगलात ६ जानेवारीला उघडकीस आली. यामुळे भंडारा जिल्ह्यात आठ दिवसांच्या अंतरात दोन वाघांचा मृत्यू झाला आहे.
नागपुरात उपासमारीने मृत्यू नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पालगत प्रादेशिक वन विभागात ८ जानेवारी २०२५ ला वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला. दहा दिवसांपासून त्याच्या पोटात अन्न नसल्याने उपासमारीने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तर चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावाजवळील जंगलात वृद्धापकाळाने एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना २ जानेवारीला उघडकीस आली. ही घटना सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी शेतशिवारातील नाल्याजवळ घडली.
यवतमाळ, गोंदियातही वाघांचा मृत्यु यवतमाळच्या वणी परिसरातील उकनी कोळसा खाणीच्या परिसरात तीन ते चार वर्षाचा पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. वाघाचा मृत्यू विजेच्या तारेला झालेल्या स्पर्शाने झाल्याचा अंदाज वन विभागाकडून व्यक्त केला आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यातील भानपुर गावाजवळ पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळला. या वाघाचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाले असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



